शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

सेलू पोलीसांच्या खडा पहाऱ्याला चोरट्यांनी चकवा देत घातला सशस्त्र दरोडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2022 13:39 IST

मारोती नगर मधील कर सल्लागाराच्या घरातून रोख ६० हजार व १३ तोळे लुटल्याचे प्राथमिक अंदाज.

देवगावफाटा (जि.परभणी): एकीकडे सेलू शहरात काही अनुसूचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस यंत्रना रात्रभर खडापहारा देत असतांना दुसरीकडे त्यास चोरट्यांनी चकवा देत मारोती नगर भागात रेल्वे पटरीच्या दिशेने शेवटी असलेल्या कर सल्लागार चंद्रमुगलेश्वर मोहन नागुल यांच्या घरी गुरूवारी पहाटे तीन वा. सुमारास सशस्त्र दरोडा टाकुन  रोख ६० हजार रूपये व १३ तोळे सोने लुटल्याची घटना घडली आहे.

मिळालेली माहिती अशी की,चोरट्यांनी गुरुवारी पहाटे ३ वा. सुमारास कंपाउंड वॉल वरून प्रवेश करत हातोडीने मुख्य दरवाजा तोडला. त्यानंतर घरात प्रवेश केला. एका खोलीतील मुगलाबाई यांना उठवत चोरट्यांनी त्यांना चाकूचा धाक दाखवत खोलीतील कपाट फोडले व त्यातील रोख ४० हजार व ४ तोळे सोने घेतले. नंतर एक जण मुख्य दरवाज्यापाशी थांबला. इतर ६  जणांनी वरच्या मजल्यावरील कर सल्लागार चंद्रमुगलेश्वर नागुल  यांच्या बेडरूमला लक्ष करत त्यातील रोख २० हजार व ९ तोळे सोने लुटले अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. यावेळी बाजुच्या खोलीत झोपलेले गुरूशंकर मोहन नागुल यांचे खोलीला चोरट्यांनी धक्कासुध्दा दिला नाही.

चोरट्यांनी सोबत घेतलेली बँग काही आंतरावर नेऊन उघडून त्यामधील साहित्य घेऊन रेल्वे पटरी दिशेने पोबारा केला. दरम्यान चाकुचा धाक दाखवलेल्या मुगलाबाई यांनी घाबरलेल्या स्थितीत उशीरा हि माहिती गुरूशंकर मोहन नागुल यांना दिल्यानंतर हा प्रकार समोर आला.  टँक्स कन्सल्टंट चंद्रशेखर मोहन नागुल हे दिवाळी सणानिमित्त मुळ गाव करीमनगर (हैद्राबाद) येथे गेले होते. तर त्यांची आई लक्ष्मी मोहन नागुल ह्या शहरातील एका दवाखान्यात ड्युटीवर होत्या अशी माहिती पुढे आहे.

सदर प्रकरणी अतिरिक्त पोलीस अधिक्षक सुदर्शन ममुक्का  यांनी ११:१५ वा.भेट दिली.यावेळी फिंगर प्रिंट व डॉग पथक कार्यरत होते.याबाबत तपासाची दिशा ठरविण्यासाठी ममुक्का  यांनी पो.नी.गाडेवाड यांना सुचना दिल्या आहेत.

टॅग्स :parabhaniपरभणीRobberyचोरी