शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

परभणीत शासकीय वैद्यकीय  आणि युनानी महाविद्यालयही होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2020 18:04 IST

परभणी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास स्थापन करण्यासंदर्भातील अनुकूल अहवाल मुंबई येथील वैद्यकीय शिक्षण व संशोधन शिक्षण संचालकांनी नियुक्त केलेल्या समितीने राज्य शासनाला सादर केला आहे.

ठळक मुद्देकृषी विद्यापीठ २५ एकर जागा देणार

परभणी : येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाबरोबरच युनानी महाविद्यालयही स्थापन होणार असून याअंतर्गत वैद्यकीय महाविद्यालयासाठी २० एकर तर युनानी महाविद्यालयासाठी ५ एकर अशी २५ जागा वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या वतीने देण्यास तत्वत: मंजुरी देण्यात आली असल्याची  माहिती आ.डॉ.राहुल पाटील यांनी दिली. 

परभणी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास स्थापन करण्यासंदर्भातील अनुकूल अहवाल मुंबई येथील वैद्यकीय शिक्षण व संशोधन शिक्षण संचालकांनी नियुक्त केलेल्या समितीने राज्य शासनाला सादर केला आहे. राज्य शासनाने या अहवालाच्या अनुषंगाने सद्यस्थितीत कारवाई केली नसली तरी महाविद्यालयासाठी लागणाऱ्या जागेचा प्रश्न आ.डॉ.राहुल पाटील यांच्या पुढाकारातून सुटण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. परभणी येथे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात शुक्रवारी विद्यापीठ कार्यकारी परिषदेची आॅनलाईन बैठक झाली. या बैठकीस कुलगुरु डॉ.अशोक ढवण,परिषदेचे कार्यकारी सदस्य आ.डॉ.राहुल पाटील, कुलसचिव रणजीत पाटील आदींची उपस्थिती होती.

या बैठकीत परभणी येथील प्रस्तावित शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी २५ एकर तर युनानी शासकीय महाविद्यालयासाठी ५ आणि तालुका क्रीडा संकुलासाठी १० एकर जागा देण्यास तत्वत: मंजुरी देण्यात आली. या अनुषंगाने एका समितीची स्थापना करण्यात आली असून या समितीच्या अध्यक्षपदी आ.डॉ.राहुल पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे दोन्ही शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या जागेची निवड आ.पाटील यांची समिती करणार आहे. परिणामी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासोबतच युनानी महाविद्यालय निर्मितीच्या मार्गातील हे महत्वपूर्ण पाऊल समजले जात आहे. 

टॅग्स :parabhaniपरभणीMedicalवैद्यकीयdoctorडॉक्टर