शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई हलकल्लोळ' सुरूच! आधी दिल्ली-लेह फ्लाइट... नंतर हैदराबाद-तिरूपती विमानाचा 'यू टर्न'
2
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
3
Pandharpur Wari 2025: वारकऱ्यांसाठी टोलमाफी! पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना कसे मिळणार टोलमाफीचे पास?
4
६२ टक्क्यांच्या प्रीमिअमसह लिस्टिंग, नंतर लागलं अपर सर्किट; पहिल्याच दिवशी गुंतणूकदार मालामाल
5
Sonam Raghuvanshi : बनावट मृतदेह, संजय वर्मा...; राजा रघुवंशीच्या हत्येसाठी सोनम आणि राजचं खतरनाक प्लॅनिंग
6
एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
7
Israel Rran War: अमेरिका आणि इस्रायलला इराणच्या अयातुल्लाह खामेनींनाच का संपवायचं आहे?
8
मायक्रोसॉफ्टमध्ये पुन्हा नोकरकपात: हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार! AI खाणार का तुमच्या नोकऱ्या?
9
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू, सात जण जखमी
10
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं
11
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
12
सब्सक्रिप्शनवर मिळणार Hero ची नवीन EV स्कूटर; पुढील महिन्यात होणार लॉन्च, पाहा फिचर्स...
13
सई ताम्हणकरला 'या' अभिनेत्याशी करायचं होतं लग्न, म्हणाली- "मी आईलाही सांगितलं होतं..."
14
"आधी युक्रेनसोबतचा तुमचा वाद निस्तरा, मग…’’, मध्य पूर्वेची चिंता करणाऱ्या पुतीन ट्रम्प यांचा टोला  
15
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं जोडले 'हे' फायदे, काय परिणाम होणार?
16
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले; ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान सकाळीच पोहोचले
17
Guru Purnima 2025: २० जूनपासून गुरुपौर्णिमेपर्यंत सलग २१ दिवस करा 'ही' स्वामी उपासना!
18
अनिल अंबानींकडे असलेली सर्वात महागडी वस्तू कोणती? किंमत ऐकून अवाक व्हाल!
19
Israel Iran: इस्रायलचे हल्ले, इराणमध्ये मृत्यूचे तांडव! आतापर्यंत किती लोकांचा झाला मृत्यू? 
20
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप

रिल्सच्या नादात तरुणांचे भान हरपले; भरधाव दुचाकींची जैन मुनींना धडक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2023 12:38 IST

बोरी-जिंतूर रस्त्यावर झाला अपघात; मुनीश्री सौम्यसागरजी महाराजांसह एक भाविक जखमी

जिंतूर ( परभणी): रिल्स बनविण्याच्या नादात भरधाव वेगातील दुचाकी चालकांनी जैन मुनींना जोरदार धडक दिल्याची घटना बोरीजवळील करपरा नदीच्या पुलावर रविवारी ( दि. २६) सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास घडली. यात मुनीश्री सौम्य सागरजी महाराज व जिंतूर येथील सेवेकरी तरुण संकेत मोहारे जखमी झाले आहेत. जैन मुनीश्री सौम्यसागरजी महाराज हे रविवारी सायंकाळी अन्य ५ मुनींश्रीसोबत चालत बोरीवरून चांदजकडे जात होते. दरम्यान, करपरा नदीच्या पुलावर दोन भरधाव दुचाकींवरील चार युवक रील्स बनवत होते. याचवेळी येथून संघासह मुनीश्री सौम्यसागरजी महाराज जात होते. अनियंत्रित दुचाकींनी मुनीश्री सौम्यसागरजी महाराज आणि एका सेवेकऱ्यास जोरदार धडक दिली. यात दोघेही जखमी झाले. रक्तबंबाळ अवस्थेत ही होणाऱ्या वेदना सहन करत मुनींश्री घटनास्थळी बसले होते. घटनेची माहिती मिळताच डॉ. विशाल परिहार, सचिन राठोर यांच्यासह जैन साधकांनी घटनास्थळी धाव घेतली. मुनींश्री सौम्यसागरजी महाराज यांच्या पायाला व डोक्याला मार लागला आहे. 

वाहनात बसण्यास नकार दिलाअपघातानंतर मुनींश्रीना उपचारासाठी वाहनातून रुग्णालयात चालण्याची विनंती करण्यात आली. मात्र त्यांनी नम्रपणे नकार दिला. याबाबत त्यांच्या गुरूंना माहिती देण्यात आली. त्यानंतर गुरू आदेशाने ते स्ट्रेचरवर बसले. भाविकांनी स्ट्रेचर ढकलत जिंतूरपर्यंत आणले.

टॅग्स :parabhaniपरभणीAccidentअपघात