शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

चालकाने मद्यपान करून ट्रक भरधाव पळवला; काही वेळाने अपघात होऊन क्लीनरने जीव गमावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2022 18:29 IST

साखरेचे पोते अंगावर पडल्याने क्लीनर त्याखाली दबला गेला

पाथरी ( परभणी ) : भरधाव ट्रकवरील चालकाचे नियंत्रण सुटून ट्रॅक रस्त्याच्या कडेला उलटल्याची घटना आज दुपारी पोहेटाकली गोलाई रस्त्यावर घडली. अपघातात ट्रकमधील साखरेच्या पोत्याखाली दबल्याने क्लीनरचा मृत्यू झाला. तब्बल पाउण तास नागरिकांनी क्लीनरला सुखरूप बाहेर काढण्याचा प्रयत्न केला मात्र अपयश आले. दरम्यान, चालक मध्यपान करून ट्रक चालवत होता. 

अंबड -  नांदेड या राष्ट्रीय महामार्गावर पाथरीकडून परभणीच्या दिशेने साखरेचे पोते घेऊन एक ट्रक ( एमएच 15 सीके 0519 ) जात होता. या ट्रकच्या चालकाने मद्य प्राशन केले होते. काही अंतरावर जाताच पोहेटाकळीजवळ त्याचे नियंत्रण सुटल्याने ट्रक रस्त्याच्या खाली जात उसाच्या शेतात उलटला. यावेळी ट्रकमधील साखरेचे पोते केबिनवर गेले आणि त्याखाली क्लीनर ज्ञानेश्वर शिवाजी पावडे ( 45, रा. झरी ता परभणी )  दबला गेला. अंगावर पोते पडल्याने तो वाचवावाचवा असा ओरडत होता. 

आवाज ऐकून रस्त्यावरील नागरिकांनी क्लीनरला बाहेर काढण्याचे आटोकाट प्रयत्न केले. तब्बल पाऊण तासानंतर त्याला बाहेर काढण्यात यश आले. मात्र, उपचारासाठी पाथरी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता तपासून मृत घोषित करण्यात आले. चालक सुखरूप असून घटनास्थळी तो मद्यधुंद अवस्थेमध्ये आढळून आला.

टॅग्स :Deathमृत्यूparabhaniपरभणी