शहरं
Join us  
Trending Stories
1
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
2
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा, प्रकृतीचा त्रास जाणवेल, आज 'या' राशींनी घ्या काळजी
3
शक्ती कायद्याची एक वर्षानंतर झाली आठवण; केंद्राचे पत्र जुलै २०२४ मध्ये; राज्याने आता नेमली समिती
4
उद्धव ठाकरेंकडून मराठीचा राजकीय वापर, त्रिभाषा सूत्राचा अहवाल स्वीकारणारेच आज विरोधात : फडणवीस
5
मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
6
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
7
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती
8
दोन ठाकरे एकत्र येणार की निर्णयच बदलणार?
9
त्यांनी घरून मोबाइलवर केले मतदान, आपला नंबर कधी ?
10
रीलसाठी आयफोनची चोरी; फोनमालकाचा चिरला गळा
11
‘कांटा लगा’ फेम शेफालीचा मृत्यू कशामुळे?, प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू
12
आधी कारने उडवले, मग शस्त्राने भोसकले; अमरावतीत पोलिस अधिकाऱ्याचा खून
13
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
14
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
15
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
16
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
17
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
18
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
19
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
20
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे

१२ प्रवासी थोडक्यात बचावले; हायवेवर टायर फुटल्याने धावती जीप खड्ड्यात उलटली

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2023 20:57 IST

पाथरी-सोनपेठ महामार्गावर अपघात, यात जीपमधील 12 जण जखमी झाले. 

पाथरी ( परभणी) : टायर फुटल्याने जीप रस्त्याच्या बाजूच्या खड्यात उलटल्याची घटना आज दुपारी १.१५ वाजेच्या सुमारास पाथरी-सोनपेठ या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 548 ब वर कानसुर वस्तीजवळ घडली. यात जीपमधील 12 जण जखमी झाले. 

पाथरी-सोनपेठ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 548  वर  26 जानेवारी रोजी सकाळी दुचाकीच्या भीषण अपघातात दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता.  याच अपघातस्थळाच्या अगदी जवळ आज दुपारी 1.15  वाजेच्या सुमारास  सुमारास अचानक जीपचे ( क्रमांक एम एच 46 ए डी 54 45) टायर फुटल्याने अपघात झाला. माहिती मिळताच पाथरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस आणि नागरिकांनी जखमींना जीपमधून बाहेर काढत पाथरी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

अपघातात जखमींची नावे अशीदेपेगाव (ता माजलगाव ) येथील दत्तराव बाळासाहेब काळे ,सुवर्णा किशोर काळे ,गणेश अशोक ढेरे ,विलास अच्युतराव जाधव ,तारामती प्रभाकर काळे ,पांडुरंग गणेशराव काळे ,रेणुका भगवान गायकवाड , मळूबाई ढवळे ,शकुंतला दत्तात्रय काळे ,सुरेश किशोर काळे ,दत्तात्रय तुकाराम कोकाटे ,भगवान रामभाऊ गायकवाड यांचा समावेश आहे.

टॅग्स :Accidentअपघातparabhaniपरभणी