जिल्ह्यातील सर्वच उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांची बदली झाल्याने तेथील पदे रिक्त झाले आहेत, त्यामुळे उपविभागाचे कामकाज चालविताना निर्माण होणाऱ्या अडचणी दूर करण्याच्या उद्देशाने पोलीस अधीक्षक जयंत मीना यांनी हा निर्णय घेतला आहे.
पोलीस निरीक्षकांकडे सोपविला उपविभागांचा पदभार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:47 IST