शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
4
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
5
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
6
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
7
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
8
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
9
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
10
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
11
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
12
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
13
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
14
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
15
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
16
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
17
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
18
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
19
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
20
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI

सक्तीची कर वसुली थांबवा ;परभणीत व्यापारी महासंघाची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2017 23:51 IST

महापालिकेने सुरु केलेली सक्तीची कर वसुली बंद करावी, अशी मागणी परभणी जिल्हा व्यापारी महासंघाने विभागीय आयुक्तांकडे केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : महापालिकेने सुरु केलेली सक्तीची कर वसुली बंद करावी, अशी मागणी परभणी जिल्हा व्यापारी महासंघाने विभागीय आयुक्तांकडे केली आहे.परभणी शहरात स्थानिक संस्थाकर बंद झाला आहे. राज्य शासनाने स्थानिक कराकरीता परभणी आयुक्तांना एलबीटीबाबत आधीच्या एजन्सीने केलेले कामकाज पूर्णपणे रद्द करुन पर्यायी व्यवस्थेमार्फत परिगणना करावी व कर जमा करावा, असे नमूद केले असताना एलबीटी अधिकाºयांकडून व्यापाºयांना नाहक त्रास दिला जात आहे. शहरातील काही व्यापाºयांचे बँक खाते गोठविण्यात आले आहेत. ही कारवाई बेकायदेशीर असून विभागीय आयुक्तांमार्फत सखोल चौकशी करावी व राज्य शासनाकडे अहवाल जाईपर्यंत सर्व कारवाई थांबवावी, गोठविलेले बँकखाते पूर्ववत करावेत, सील केलेली दुकाने उघडण्यात यावीत, अशी मागणी केली आहे. दरम्यान, या प्रकरणी ३० नोव्हेंबरपर्यंत कारवाई झाली नाही तर परभणी शहर बेमुदत बंद करण्याचा इशारा व्यापारी महासंघाने दिला आहे.