शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

परभणीत बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद; बाजारपेठ कडकडीत बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2020 19:40 IST

एसीसी आणि एनआरसी कायद्याच्या विरोधात बुधवारी भारत बंदचे आवाहन करण्यात आले होते.

परभणी : एसीसी आणि एनआरसी कायदा रद्द करावा, या प्रमुख मागणीसाठी बहुजन मुक्ती मोर्चाने पुकारलेल्या भारत बंदलापरभणी शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शहरातील बाजारपेठ दुपारी दोन वाजेपर्यंत कडकडीत बंद होती.

एसीसी आणि एनआरसी कायद्याच्या विरोधात बुधवारी भारत बंदचे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनानुसार शहरातील मुख्य बाजारपेठेसह विविध भागातील दुकाने सकाळपासूनच बंद होती. दुपारी दोन वाजेपर्यंत बाजारपेठेमध्ये शुकशुकाट पहावयास मिळाला. येथील जनता मार्केट, शिवाजी चौक, सुभाष रोड, स्टेशन रोड, बसस्थानक परिसर, जिंतूर रोड, डॉक्टर लेन, जिल्हा रुग्णालय परिसर या भागातील दुकाने बंद होती.   शहरातील काही शाळाही बुधवारी बंद ठेवण्यात आल्या. त्यामुळे या बंदला परभणी शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. पाथरी तालुक्यातही कडकडीत बंद पाळण्यात आला. गंगाखेड, सेलू, जिंतूर तालुक्यात बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. तर सोनपेठ आणि पूर्णा तालुक्यात बंदचा कोणताही परिणाम झाला नाही. व्यवहार सुरळीत होते. दरम्यान बंद काळात कुठेही अनुचित प्रकार घडला नाही.

टॅग्स :parabhaniपरभणीBharat Bandhभारत बंदagitationआंदोलन