शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
2
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
3
आमदार, खासदार विकत घ्यायला पैसे आहेत पूल बांधायला नाही? मावळ दुर्घटनेवरुन राऊतांचा सवाल
4
Post Office च्या 'या' स्कीममध्ये हवी तितकी खाती उघडू शकता, हमी परताव्यासह मिळेल Tax मध्येही सूट
5
इंग्लंडविरूद्धच्या टेस्टसाठी शार्दुल ठाकूरला 'प्लेइंग ११'मध्ये संधीची शक्यता, 'या' खेळाडूला डच्चू?
6
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
7
Israel-Iran War : भारताला अडकवण्याचा प्रयत्न करणारा चीनच स्वत:च अडकला, इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानं ड्रॅगनलाही फटका
8
"आई कुठे काय करते मला सोडायची नव्हती पण...", संजनाची भूमिका साकारलेल्या दिपाली पानसरेने सांगितलं नेमकं कारण
9
"मंत्रालयातून उडी मारावी लागेल अशी वेळ.."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याची बिकट अवस्था, म्हणाला- "वय झाल्यामुळे.."
10
तुमचा पैसा तयार ठेवा! 'या' आठवड्यात ६ नवे IPO बाजारात, बंपर कमाईची संधी?
11
Navi Mumbai Suicide: १२ हजार रुपयांत संपूर्ण कुटुंबाचा खर्च चालवायचा कसा? तरुणीने संपवले जीवन
12
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
13
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
14
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
15
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
16
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
17
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
18
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
19
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
20
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण

सोनपेठ येथे महावितरणाच्या कार्यालयावर शिवसेनेचे बोंबा मारो आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2018 16:01 IST

शहरात व तालुक्यात वीज पुरवठा वारंवार खंडित होत आहे. याच्या निषेधार्त आज दुपारी महावितरणाच्या कार्यालयावर शिवसेनेच्यावतीने ढोल बजाव बोंबा मारो आंदोलन करण्यात आले. 

सोनपेठ (परभणी ): शहरात व तालुक्यात वीज पुरवठा वारंवार खंडित होत आहे. याच्या निषेधार्त आज दुपारी महावितरणाच्या कार्यालयावर शिवसेनेच्यावतीने ढोल बजाव बोंबा मारो आंदोलन करण्यात आले. 

सोनपेठ शहराला वीज पुरवठा सुरळीत होत नाही. विज पुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे. विजेचा सतत लपंडाव सुरू असतो. यामुळे तालुक्यातील नागरिक त्रस्त आहेत. याचा निषेध करत शिवसेनेच्यावतीने आज दुपारी महावितरण कार्यालयावर ढोल बजाव , बोंबा मारो आंदोलन करण्यात आले. यावेळी वीज पुरवठा सुरळीत करावा, विजेचे निष्कृष्ट खांब बदलावे यासोबत अन्य मागण्या करण्यात आल्या. उपअभिय॔ता डिग्रसकर यांनी आंदोलकांची भेट घेवुन निवेदन स्विकारले. तसेच त्यांनी तालुक्यातील विजेच्या अडचणी १५ दिवसात दूर करण्यात येतील असे लेखी आश्वासन दिले.

आंदोलन शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख मधुकर निरपणे यांच्या नेञत्वाखाली करण्यात आले. तालुकाप्रमुख रंगनाथ रोडे, अशोक यादव, जनार्धन झिरपे, रामेश्वर सोलापुरकर, भगवान पायघन, अरविंद बदाले, कुमार चव्हाण, दिगांबर चौथरी, देवा मस्के आदींचा आंदोलनात सहभाग होता. 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाMorchaमोर्चाmahavitaranमहावितरण