शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

परभणीत लांबविली सव्वालाखाची बॅग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2017 01:00 IST

बसमध्ये चढत असताना एका प्रवाशाची बॅग लांबविल्याची घटना ११ डिसेंबर रोजी पावणेतीन वाजेच्या सुमारास परभणी बसस्थानकामध्ये घडली. या बॅगमध्ये रोख रक्कमेसह १ लाख २९ हजार रुपयांचा ऐवज होता.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : बसमध्ये चढत असताना एका प्रवाशाची बॅग लांबविल्याची घटना ११ डिसेंबर रोजी पावणेतीन वाजेच्या सुमारास परभणी बसस्थानकामध्ये घडली. या बॅगमध्ये रोख रक्कमेसह १ लाख २९ हजार रुपयांचा ऐवज होता.मानवत येथील अर्चना सूर्यकांत माळवदे ह्या ११ डिसेंबर रोजी परभणी येथून मानवत येथे जाण्यासाठी नातेवाईकासोबत बसस्थानकावर आल्या होत्या. दुपारी पावणेतीन वाजेच्या सुमारास अक्कलकोट-पाथरी ही बस आल्यानंतर त्या बसमध्ये चढत होत्या. यावेळी चोरट्यांनी बॅग लांबविल्याचे त्यांची लक्षात आले. अर्चना माळवदे यांच्या बॅगमध्ये साडेचार तोळ्याचे सोन्याचे गंठण, रोख ५ हजार रुपये व तीन हजार रुपयांचा मोबाईल होता. ही बॅग चोरल्याने अर्चना माळवदे यांना झटकाच बसला. त्यांनी थेट कोतवाली पोलीस ठाणे गाठले. या प्रकरणी अर्चना माळवदे यांच्या फिर्यादीवरुन कोतवाली पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फौजदार कुलाने, जमादार आईतवार तपास करीत आहेत.