शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
2
रशियाने इराणला का मदत केली नाही? राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी सांगितले कारण! म्हणाले...
3
युद्धाच्या मैदानात आता 'मच्छर' उतरवणार चीन?; असं तंत्रज्ञान ज्याचा अमेरिकेने विचारही केला नसेल
4
ना पाकिस्तान, ना अफगाणिस्तान, मग इराणपर्यंत कसे पोहोचले B-2 बॉम्बर? खुद्द अमेरिकेनेच केला खुलासा
5
तुमच्या आधार कार्डवरुन कोणी कर्ज घेतलंय का? लगेच तपासा; ही आहे प्रोसेस
6
निवृत्तीनंतरही जगा 'राजासारखं'! 'या' ५ सरकारी पेन्शन योजना तुम्हाला आयुष्यभर देतील पैसाच पैसा!
7
IT क्षेत्राला मोठा धक्का! इन्फोसिस, TCS, विप्रोचे शेअर्स धडाधड कोसळले; अमेरिकन कंपनीच्या एका निर्णयाचा फटका
8
Gold Silver Price 23 June: इराण-इस्रायल युद्धादरम्यान सोन्या-चांदीच्या दरात तेजी; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणच्या फोर्डोसह तीन ठिकाणांवर अमेरिकेने हल्ले चढविले, पण या ठिकाणाकडे ढुंकूनही पाहिले नाही...
10
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यामुळे घाबरला पाकिस्तान; शाहबाज शरीफ यांनी बोलावली तातडीची बैठक, मुनीरही उपस्थित राहणार 
11
एकाच प्रियकरासोबत होते नववधू आणि तिच्या आईचे संबंध, अनैतिक संबंधांच्या गुंत्यात गेला पतीचा बळी
12
अनर्थ टळला! टेकऑफ घेण्याआधीच विमानात तांत्रिक बिघाड; पायलटच्या सतर्कतेमुळे १७७ प्रवासी सुरक्षित
13
हिंदी सक्तीच्या भूमिकेवरून साहित्यिक एकवटले; कवीने परत केला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार
14
लेकाला मांडीवरुन घेऊन कार्तिकीचा केला गाण्याचा सराव, शेअर केला क्युट व्हिडिओ
15
"माझी मुलगी आधी एअर इंडियात पायलट होती...", अहमदाबाद विमान दुर्घटनेवर अलका कुबल म्हणाल्या...
16
'आप'ने पुन्हा पाडलं भाजपाच्या गडाला खिंडार; पोटनिवडणुकीतील दणदणीत विजयाची ५ कारणे काय?
17
३ मुलांच्या आईचं १४ वर्षांचं अफेयर, तिसऱ्याची एन्ट्री झाली अन् पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
18
BEL Stock Price: 'या' नवरत्न स्टॉकनं केलं मालामाल; १ लाख रुपयांचे झाले १ कोटींपेक्षा अधिक, कोणता आहे शेअर?
19
तत्काळ तिकीट बुकिंगच्या नियमांमध्ये मोठा बदल! १ जुलैपासून आधार लिंक नसेल तर मिळणार नाही तिकीट
20
मराठमोळ्या अभिनेत्याने या कारणामुळे केली आत्महत्या, पोलिसांनी सांगितला घटनाक्रम

रोडे खून प्रकरणी आरोपींच्या कोठडीत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2019 00:01 IST

येथील शिवसेनेचे नगरसेवक अमरदीप रोडे यांच्या खून प्रकरणी दोन आरोपींच्या पोलीस कोठडीत तीन दिवसांची वाढ करण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : येथील शिवसेनेचे नगरसेवक अमरदीप रोडे यांच्या खून प्रकरणी दोन आरोपींच्या पोलीस कोठडीत तीन दिवसांची वाढ करण्यात आली आहे.३१ मार्च रोजी सकाळी अमरदीप रोडे यांचा खून झाला होता. या घटनेनंतर किरण डाके आणि रवि गायकवाड हे दोन्ही आरोपी पोलीस ठाण्यात हजर झाले. पोलिसांनी १ एप्रिल रोजी दोन्ही आरोपींना न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने त्यांना ५ एप्रिलपर्यंतची पोलीस कोठडी सुनावली होती. शुक्रवारी न्यायालयाने या दोघांनाही ७ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. याच प्रकरणात अटकेत असलेल्या महिला आरोपी मीनाक्षी गायकवाड हिस न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकरणात आणखी तीन आरोपी फरार असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

टॅग्स :parabhaniपरभणीCrime Newsगुन्हेगारी