शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

परभणी शहरात सायबर गुन्ह्यांविषयी कार्यशाळेस प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2018 00:39 IST

जिल्हा पोलीस दलाच्या वतीने १७ जानेवारी रोजी घेण्यात आलेल्या सायबर गुन्ह्यांविषयीच्या जनजागृती कार्यशाळेस प्रतिसाद मिळाला. सुमारे २०० युवक -युवतींची यावेळी उपस्थिती होती.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्हा पोलीस दलाच्या वतीने १७ जानेवारी रोजी घेण्यात आलेल्या सायबर गुन्ह्यांविषयीच्या जनजागृती कार्यशाळेस प्रतिसाद मिळाला. सुमारे २०० युवक -युवतींची यावेळी उपस्थिती होती.शिवाजी महाविद्यालयाच्या सभागृहात ही कार्यशाळा पार पडली. यावेळी आयसीआयसीआय बँकेचे विभागीय व्यवस्थापक सुमीत महाबळेश्वरकर आणि सायबर एक्सपर्ट संदीप गादिया यांनी विद्यार्थी व उपस्थितांना मार्गदर्शन केले. महाबळेश्वरकर यांनी बँके संदर्भात होणारे गैरव्यवहार, डेबीट कार्ड, क्रेडीट कार्ड, आॅनलाईन ट्रान्झेक्शन यातून होणाºया फसवणुकीची माहिती दिली. तर गादिया यांनी अकाऊंट हॅगिंक, हॅकिंक याबाबत माहिती देत फेसबुक, व्हॉटस्अ‍ॅप हाताळताना काय काळजी घ्यावी तसेच या माध्यमातून कोणते गुन्हे होऊ शकतात, याबाबत माहिती दिली. कार्यक्रमास अप्पर पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, प्राचार्य बाळासाहेब जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर, अनिल घेरडीकर, पोनि. सोहन माचरे, दहशतवाद विरोधी पथकाचे पंडित रेजीतवाड, पोलीस उपनिरीक्षक विवेक सोनवणे, गोपीनवार, कापुरे, बहात्तरे, भुसारे आदींची उपस्थिती होती. पोलीस निरीक्षक संजय हिबारे यांनी उपस्थित मान्यवरांचा सत्कार केला. सायबर सेलच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक सुजाता शानमे यांनी सूत्रसंचालन केले. सपोनि बी.पी. चोरमले यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी बालाजी रेड्डी, गौस पठाण, संतोष व्यवहारे, वर्षा कोल्हेकर, रविकुमार भूमकर, राजेश आगाशे, राम घुले आदींनी प्रयत्न केले.