शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

मुसळधार पावसाचा तडाखा; मंगरूळ ते सारंगापूर रस्त्यावरील पूल गेला वाहून

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2024 14:25 IST

सारंगपूर येथील ग्रामस्थ, शेतकरी मंगरूळपर्यंत आणि तालुक्याच्या ठिकाणी जाण्यासाठी करतात.

- सत्यशील धबडगेमानवत (परभणी): तालुक्यातील मंगरूळ ते सारंगापूर दरम्यान असलेल्या रस्त्यावरील पूल सोमवारी रात्री मुसळधार पावसाच्या तडाख्याने वाहून गेला. यामुळे रस्त्यावरील वाहतूक बंद पडली आहे.

सोमवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे नदी, नाले ओढ्याला मोठयाप्रमाणावर पाणी आले होते. मंगरूळ (बु) शिवारात जोरदार पाऊस झाल्याने शिवारातून गेलेल्या नदीतून मोठ्या प्रमाणावर पाणी वाहत होते. या पाण्याच्या वाढलेल्या प्रवाहामुळे मंगरूळ ते सारंगपूरदरम्यान असलेल्या रस्त्यावरील पूल वाहून गेल्याने या रस्त्यावरील वाहतूक पूर्णपणे बंद पडली आहे. रामपुरी, सारंगपूर, हटकरवाडी या गावातील ग्रामस्थ, शेतकरी, विद्यार्थी यांची मोठी हेळसांड यामुळे होत आहे. पूल वाहून गेल्याने अनेक अडचणींचा सामना करावा लागत असून प्रशासनाने  तत्काळ पूल दुरुस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

सारंगापूरकरांना घालावा लागणार १५ किमीचा वळसातालुक्यातील सारंगपूर येथील ग्रामस्थ, शेतकरी मंगरूळपर्यंत येण्यासाठी आणि तालुक्याच्या, जिल्ह्याच्या ठिकाणी जाण्यासाठी या पुलाचा उपयोग करतात. मात्र, या रस्त्यावरील पूल वाहून गेल्याने सारंगपूर येथील ग्रामस्थांना पाथरी ते परभणी रस्त्यावर येण्यासाठी रामपुरीमार्गे आठ किलोमीटरचा फेरा मारावा लागत आहे. यामुळे  ग्रामस्थांना आर्थिक फटक्यासह मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.

टॅग्स :Rainपाऊसparabhaniपरभणी