शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

संविधानाची प्रत जाळल्याचा परभणीत संघटनांकडून निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2018 00:24 IST

दिल्ली येथे संविधानाची प्रत जाळण्याचा प्रकार ९ आॅगस्ट रोजी घडला़ या घटनेचे तीव्र पडसाद जिल्ह्यात उमटले असून, विविध सामाजिक संघटनांनी घटनेचा निषेध करीत आरोपींवर गुन्हा नोंदविण्याची मागणी केली आहे. समता अभियान

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : दिल्ली येथे संविधानाची प्रत जाळण्याचा प्रकार ९ आॅगस्ट रोजी घडला़ या घटनेचे तीव्र पडसाद जिल्ह्यात उमटले असून, विविध सामाजिक संघटनांनी घटनेचा निषेध करीत आरोपींवर गुन्हा नोंदविण्याची मागणी केली आहे.समता अभियानदिल्ली येथील घटनेचा विविध संघटनांनी निषेध केला आहे़ समता अभियानच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले़ संविधान जाळणाºया आरोपींवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करून कारवाई करण्याची मागणी करण्यात आली़ निवेदनावर राहुल मोगले, प्रा़ राज मन्वर, वैजनाथ टोमके, दीपक मस्के, राज मस्के, जतीन पानपट्टे, दिलीप कांबळे, रोहन पुंडगे, मोहनसिंग टाक, कार्तिक फोटफोडे, नामदेव लहाडे आदींची नावे आहेत़रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (ए)परभणी-नवी दिल्ली येथे संविधानाच्या प्रतीचे दहन केल्याचा निषेध नोंदविण्यासाठी रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाच्या वतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर निषेध आंदोलन करण्यात आले़ रिपाइंच्या कार्यकर्त्यांनी जिल्हा कचेरीसमोर आंदोलन करीत नवी दिल्ली येथील घटनेचा निषेध नोंदविला़ युथ फॉर इक्वॉलिटी व आझाद सेना या संघटनेच्या वतीने ९ आॅगस्ट रोजी संविधानाच्या प्रतीचे दहन करून भारतरत्न डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात घोषणा दिल्या़ या प्रकारामुळे संविधानप्रेमी व आंबेडकरी जनतेच्या भावना दुखावल्या आहेत़ संविधान हे देशाचे व देशवासियांची आस्मिता आहे़ त्यामुळे संविधानाच्या प्रती जाळणाºया समाजकंटकांविरूद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी रिपाइंचे राज्य संघटक डी़एऩ दाभाडे यांनी केली़ यावेळी अ‍ॅड़ लक्ष्मण बनसोडे, रानूबाई वायवळ, मनोहर सावंत, सखाराम मस्के, आप्पा गाढे, बाळासाहेब गायकवाड, बापूराव वाघमारे, भगवान कांबळे, भाऊराव सावणे, विजय टेकुळे, शेख मुसा, शेख चाँद, शेख सरफराज, वाजेद पठाण, राहुल शिवभगत, गंगूबाई केकाने, संगीता भराडे आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते़

टॅग्स :parabhaniपरभणीagitationआंदोलनcollectorजिल्हाधिकारी