शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
3
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
4
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
5
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
6
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
7
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
8
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
9
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
10
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
11
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
12
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
13
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
14
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
15
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
16
कोयनेत साडेचार टीएमसी पाणीसाठा वाढला; धरणातून विसर्ग सुरू 
17
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
18
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार
19
Tejasswi Prakash : "मला काही फरक पडत नाही"; ४ वर्षांनी नात्याला तडा, तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राचं झालं ब्रेकअप?
20
IPL मधील टॉपर 'टेस्ट'मध्ये फेल; पदार्पणाच्या सामन्यात पदरी पडला भोपळा!

परभणीत व्हिडिओ पार्लरवर पोलिसांचा छापा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2019 00:51 IST

पालम पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरु असलेल्या दोन व्हिडिओ पार्लरवर पोलिसांनी १० जानेवारी रोजी रात्री छापा टाकून ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने केलेल्या या कारवाईत दोन आरोपींना जेरबंद करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : पालम पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरु असलेल्या दोन व्हिडिओ पार्लरवर पोलिसांनी १० जानेवारी रोजी रात्री छापा टाकून ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने केलेल्या या कारवाईत दोन आरोपींना जेरबंद करण्यात आले.पालम शहरातील न्यू पटेल व्हिडिओ गेम पार्लर आणि शिवानी व्हिडिओ गेम पार्लर या गेम पार्लरवर ही कारवाई करण्यात आली. शहरातील बसस्थानकाच्या परिसरात हे गेम पार्लर सुरु होते. या ठिकाणी जुगार खेळविणाऱ्या महेंद्रपाल देविदास हनवते (रा.पालम) आणि सुभाष मारोतराव सिरस्कर (रा.पालम) या दोघांना ताब्यात घेण्यात आले. पैशांचे प्रलोभन दाखवून विना परवाना व्हिडिओ गेम क्वाईन मशीनच्या माध्यमातून हा जुगार खेळविला जात होता. पोलिसांनी दोन्ही आरोपींकडून रोख रक्कम व व्हिडिओ गेम पार्लरचे साहित्य असा ८० हजार ७९० रुपयांचा ऐवज जप्त केला.या प्रकरणी पालम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून सावंत तपास करीत आहेत.ही कारवाई विशेष पथकातील सहायक पोलीस निरीक्षक हनुमंत पांचाळ, हनुमंत कच्छवे, सखाराम टेकुळे, जगदीश रेड्डी, दीपक मुंडे, ब्रह्मानंद कोल्हे, नंदा काळे यांनी केली.

टॅग्स :parabhaniपरभणीPoliceपोलिस