शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

पर्यावणमंत्र्यांच्या स्वागताला प्लॅस्टिकचे गुच्छ

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2019 06:20 IST

राज्यात प्लॅस्टिकला बंदी असताना स्वागताला चक्क प्लॅस्टिकचे गुच्छ आणल्याने पर्यावरणमंत्री रामदास कदम चांगलेच भडकले.

सेलू (जि़ परभणी) : राज्यात प्लॅस्टिकला बंदी असताना स्वागताला चक्क प्लॅस्टिकचे गुच्छ आणल्याने पर्यावरणमंत्री रामदास कदम चांगलेच भडकले. संयोजक व तहसीलदारांवर त्यांनी प्रश्नांचा भडिमार केल्याने तहसीलदांना निरूत्तर होण्याची वेळ आली.शिवसेनेच्यावतीने शनिवारी सेलू येथे शेतकऱ्यांशी संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता़ या कार्यक्रमाला पर्यावरणमंत्री रामदास कदम, राज्यमंत्री अर्जुन खोतकर उपस्थित होते़ या वेळी पर्यावरणमंत्री कदम व राज्यमंत्री खोतकर यांचे स्वागत करण्यासाठी संयोजकांनी प्लास्टिकमधील पुष्पगुच्छ समोर आणले़हे पुष्पगुच्छ पाहताच पर्यावरणमंत्री कदम यांचा पारा चढला़ त्यांनी उपस्थित तहसीलदार बालाजी शेवाळे यांना धारेवर धरत राज्य शासनाने प्लास्टिकवर बंदी घातली आहे़ पर्यावरणासाठी आम्ही एवढे काम करीत असताना तुम्ही प्लास्टिकचा वापर करताय, हे प्लास्टिक येते कोठून? प्रमुख अधिकारी म्हणून तुम्ही कारवाई का करत नाहीत? तुम्ही काय करता, अशा अनेक प्रश्नांच्या फैरी झाडल्या़ त्यामुळे तहसीलदार शेवाळे हे निरुत्तर झाले़

टॅग्स :Ramdas Kadamरामदास कदमPlastic banप्लॅस्टिक बंदी