शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

परभणीत शासन निर्णयाची होळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2017 00:13 IST

संविधान दिनासंदर्भात राज्य शासनाने काढलेल्या अध्यादेशाची २६ नोव्हेंबर रोजी परभणी शहरात होळी करण्यात आली़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : संविधान दिनासंदर्भात राज्य शासनाने काढलेल्या अध्यादेशाची २६ नोव्हेंबर रोजी परभणी शहरात होळी करण्यात आली़२६ नोव्हेंबर रोजी देशभरात संविधान दिन साजरा केला जातो़ मात्र यावर्षी रविवारी संविधान दिन असल्याने संविधान दिन २७ नोव्हेंबर रोजी साजरा करावा, असा शासन आदेश जारी केला आहे़ त्यामुळे या अध्यादेशाची शहरात होळी करण्यात आली़ संविधान दिन अथवा इतर कोणताही राष्ट्रीय सण ज्या दिवशी आहे त्याच दिवशी साजरा केला जातो़मात्र राज्य शासनाने हा दिन २७ नोव्हेंबर रोजी साजरा करावा, असा अध्यादेश काढून संविधान दिनाचा अपमान केला़ १५ आॅगस्ट, २६ जानेवारी हे दिन ज्या दिवशी आहेत त्याच दिवशी साजरे केले जातात़ मग संविधान दिनाचा तिटकारा का? असा सवाल करीत अध्यादेशाची होळी करण्यात आली़यावेळी लोकराज्य मित्र मंडळाचे अध्यक्ष नगरसेवक अमरदीप रोडे, शेकापचे किर्तीकुमार बुरांडे, सचिन पाचपुंजे, महेंद्र गाडेकर, सचिन लोखंडे, बंटी पगारे, नाथराव खंदारे, संदीप जोंधळे, संजय मकरंद, विशाल कुºहे, शिवाजी डहाळे आदींची उपस्थिती होती़