शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
3
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
4
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
5
'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा
6
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
7
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
8
“काँग्रेसकडे प्रेरणादायक काही नाही; नेतृत्वहीन, नात्यागोत्याचा पक्ष झाला”: अशोक चव्हाण
9
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
10
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
11
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
12
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
13
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
14
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
15
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
16
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
17
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
18
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
19
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
20
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"

परभणीकरांना अर्धा तास पावसाने झोडपले 

By राजन मगरुळकर | Updated: October 1, 2022 16:31 IST

शहरात सकाळपासून शहर परिसरातील वातावरणात बदल झाला होता

परभणी : शहर परिसरात शनिवारी दुपारी अडीचच्या सुमारास पावसाने हजेरी लावली. सुरवातीला दहा ते पंधरा मिनिटे रिमझिम स्वरूपाचा पाऊस झाला. त्यानंतर पुन्हा काही वेळाच्या खंडाने जवळपास अर्धा तास पाऊस झाला. या कालावधीत झालेल्या  जोरदार पावसाने परभणीकरांना चांगलेच झोडपले. 

शहरात सकाळपासून शहर परिसरातील वातावरणात बदल झाला होता. शुक्रवारी रात्रीही काही वेळ पावसाने हजेरी लावली होती. दरम्यान, दोन दिवसांपासून अधूनमधून पाऊस होत असल्याने उकाड्यातही वाढ होत आहे. या पावसाने शहरातील रस्ते जलमय  झाले होते. अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची धांदल उडाली. 

मागील आठवड्यात ४७ मिमी पाऊसशहर परिसरात गेल्या आठवड्यात ४७.४ मिमी पावसाची नोंद झाली आहे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या ग्रामीण कृषी मौसम सेवा केंद्राने घेतलेल्या नोंदीनुसार २४ ते ३० सप्टेंबरदरम्यान ४७.४ मिमी पाऊस झाला. यात गुरुवारी सर्वाधिक पाऊस झाला आहे. आतापर्यंत १ जूनपासून ८९६.६ मिमी पाऊस झाला आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीRainपाऊस