शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

परभणीत अंगणवाडी सेविकांचे जेलभरो आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2019 01:00 IST

शासकीय दर्जा द्यावा आणि पेंशन लागू करावी, या प्रमुख मागणीसाठी १२ फेब्रुवारी रोजी आयटक प्रणित महाराष्ट्र राज्य अंगणवाडी, बालवाडी कर्मचारी युनियनच्या वतीने जेलभरो आंदोलन करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : शासकीय दर्जा द्यावा आणि पेंशन लागू करावी, या प्रमुख मागणीसाठी १२ फेब्रुवारी रोजी आयटक प्रणित महाराष्ट्र राज्य अंगणवाडी, बालवाडी कर्मचारी युनियनच्या वतीने जेलभरो आंदोलन करण्यात आले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर २०१८ मध्ये अंगणवाडी सेविका व मदतनिसांना मानधन वाढविण्याची घोषणा केली होती; परंतु, अद्यापपर्यंत अंमलबजावणी झाली नसल्याने याचा निषेध करीत जेलभरो आंदोलन करण्यात आले. येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसरात जिल्हाभरातील अंगणवाडी सेविकांनी आंदोलनात सहभाग नोंदविला. अंगणवाडी सेविकांना शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा द्यावा, तोपर्यंत १८ हजार रुपये किमान वेतन द्यावे, सेवा समाप्ती लाभ द्यावा, मानधनाच्या निम्मी रक्कम पेंशन म्हणून अदा करावी, विमा योजना लागू करुन मे महिन्याची पगारी सुटी द्यावी, आम्ब्रेला योजनेला सुधारित दर लागू करावेत आदी मागण्या या आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आल्या. यावेळी अ‍ॅड.माधुरी क्षीरसागर, सीमा देशमुख, अर्चना कुलकर्णी, सुनिता धनले, रत्नमाला कदम, अश्विनी वाघमारे, निर्मला राठोड, ज्योती कुलकर्णी, ताहेरा बेगम, नजमा बेगम आदींसह अंगणवाडी कार्यकर्त्या मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.‘यंत्रणा सक्षम करा’४अंगणवाडी सेविकांनी त्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी हे आंदोलन करीत असतानाच एकात्मिक बालविकास प्रकल्प कार्यालयांतर्गत यंत्रणा सक्षम करण्याची मागणी केली आहे. त्यात रिक्त जागा तात्काळ भराव्यात, प्रकल्पात काम करणारे वरिष्ठ अधिकारी व सुपरवायझर यांच्यावर देखरेख ठेवणारी यंत्रणा सक्षम करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

टॅग्स :parabhaniपरभणीagitationआंदोलनWomenमहिला