शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : उरुसात चोरी करणाऱ्या महिलेस पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2020 00:45 IST

येथील ऊरुसात भाविकांच्या वाढलेल्या गर्दीचा फायदा घेत चोरीच्या घटना वाढत आहेत. बुधवारी पोलिसांनी एका महिलेला ताब्यात घेतले असून तिच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरु उशिरापर्यंत सुरु होती.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : येथील ऊरुसात भाविकांच्या वाढलेल्या गर्दीचा फायदा घेत चोरीच्या घटना वाढत आहेत. बुधवारी पोलिसांनी एका महिलेला ताब्यात घेतले असून तिच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरु उशिरापर्यंत सुरु होती.शनिवारपासून येथील ऊरुसामध्ये भाविकांची गर्दी वाढली आहे. परभणी शहरासह राज्यभरातून भाविक ऊरुसासाठी दाखल झाले आहेत. याच काळात मागच्या दोन दिवसांत चोरीच्या घटनाही घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी बुधवारी ऊरुस परिसरात गस्त घातली. यावेळी एक महिला लहान मुलाच्या गळ्यातील सोन्याचे पदक ओढून घेत असताना पोलिसांनी तिला रंगेहाथ पकडले. या महिलेस कोतवाली पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले असून तिच्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरु असल्याची माहिती मिळाली.अपघातात महिला जखमीभरधाव जाणाºया ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने एक महिला जखमी झाल्याची घटना ११ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास पाथरीरोडवर घडली.या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीवरुन एम.एच.१८-बी.जी. १८१९ या ट्रकने जुन्या आरटीओ कार्यालयाजवळ एका दुचाकीला धडक दिली.या अपघातात आशामती माणिक घुले (रा.कार्ला) या जखमी झाल्या आहेत. या प्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून हेड कॉन्सटेबल राठोड याप्रकरणाचा तपास करीत आहेत.

टॅग्स :parabhaniपरभणीCrime Newsगुन्हेगारीWomenमहिला