शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : डोक्यात दगड घालून पत्नीचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2018 00:35 IST

कौटुंबिक वादातून रागाच्या भरात पत्नीच्या डोक्यात दगड घालून तिचा खून केल्याची घटना २८ एप्रिल रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास गौर शिवारात घडली.

लोकमत न्यूज नेटवर्कपूर्णा. (परभणी) : कौटुंबिक वादातून रागाच्या भरात पत्नीच्या डोक्यात दगड घालून तिचा खून केल्याची घटना २८ एप्रिल रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास गौर शिवारात घडली.चुडावा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गौर येथील विठ्ठल जोगदंड व त्यांची पत्नी मीराबाई यांच्यात मागील काही महिन्यांपासून वाद होता. शनिवारी आखाड्यावर हा वाद उफाळून आला. त्यानंतर दुपारी २ वाजेच्या सुमारास पती मारहाण करीत असल्याने मीरा ही पूर्णा रस्त्यावरुन पलीकडच्या बाजुला धावत जात असताना पती विठ्ठल जोगदंड याने भर रस्त्यावर मीरा जोगदंड यांच्या डोक्यात दगड घातला. यात जबर मारहाण झाल्याने रक्तभंबाळ झालेल्या मीरा जोगदंड जागेवरच कोसळल्या व यातच त्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती समजताच पोलीस निरीक्षक मीना कर्डक, मधुकर वारकरी, नामदेव सुजलोड, सावंत यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. अमयत महिलेच्या आईची तक्रारया घटनेनंतर मयत महिलेच्या आईने चुडावा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पती विठ्ठल जोगदंड, सासू सरस्वतीबाई जोगदंड, सासरा ग्यानोजी जोगदंड हे घर बांधण्यासाठी १ लाख रुपयांची मागणी मीरा यांच्याकडे करीत होते. त्यातूनच तिचा छळ होत होता. याच वादातून तिचा खून केल्याची तक्रार त्यांनी दिली. त्यावरुन तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस निरीक्षक मीना कर्डक तपास करीत आहेत.

टॅग्स :parabhaniपरभणीMurderखूनPoliceपोलिस