शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : पनवेल रेल्वेचे गंगाखेड येथे स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2018 00:43 IST

अनेक वर्षापासून नांदेड- पनवेल रेल्वेला थांबा मिळावा, या मागणीला अखेर यश आले असून १ आॅक्टोबरपासून गंगाखेड स्थानकावर या रेल्वेला थांबा देण्यात आला. यावेळी गंगाखेड, सोनपेठ, पालम या तालुक्यातील प्रवाशांनी आनंद व्यक्त करीत रेल्वेचे स्वागत केले.

लोकमत न्यूज नेटवर्कगंगाखेड (परभणी): अनेक वर्षापासून नांदेड- पनवेलरेल्वेला थांबा मिळावा, या मागणीला अखेर यश आले असून १ आॅक्टोबरपासून गंगाखेड स्थानकावर या रेल्वेला थांबा देण्यात आला. यावेळी गंगाखेड, सोनपेठ, पालम या तालुक्यातील प्रवाशांनी आनंद व्यक्त करीत रेल्वेचे स्वागत केले.नांदेड-पनवेल एक्सप्रेसला गंगाखेड येथे थांबा मिळण्यासाठी गंगाखेड येथील रेल्वे संघर्ष समितीचे पदाधिकारी व खा. संजय जाधव, शिवसेना विधानसभा प्रमुख संतोष मुरकुटे यांनी प्रयत्न केले होते. त्यानंतर सर्व पक्षीय रेलरोके आंदोलनासह संतोष मुरकुटे यांनी स्वाक्षरी अभियान राबवून रेल्वे प्रशासनाला निवेदन दिले होते. विविध संघटनांनीही पाठपुरावा केला. गंगाखेड-पालम तालुक्यातील नागरिकांना मुंबई व पुण्याला जाण्यासाठी हा थांबा मिळणे आवश्यक होते. सोमवारी विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटनेचे पदाधिकारी, नागरिक व महिलांनी या रेल्वेचे स्वागत करीत रेल्वेचे चालक मोरसू सतय्या, बबलूकुमार, आकाशकुमार, महेंद्र नामदेव यांचा सत्कार केला. नांदेड विभागाचे विभागीय व्यवस्थापक त्रिकाल राभा, अजयकुमार शुक्ला, टी.आय. जितेंद्रनाथ, रेल्वे पोलीस सहाय्यक सुरक्षा आयुक्त एम.कोंडय्या, स्टेशन प्रबंधक राकेशकुमार, स्टेशन मास्तर कुमार, कुमार राजेशसिंह आदींसह रेल्वे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. खा. बंडू जाधव, जिल्हाप्रमुख विशाल कदम, संतोष मुरकुटे, बाबासाहेब जामगे, अ‍ॅड.गौतम भालेराव, गोविंद यादव, राजश्री जामगे, विष्णू मुरकुटे, सखूबाई लटपटे, पोनि. सोहन माछरे, शेख मुस्तफा, सत्यपाल साळवे, शेख युनूस, बालासाहेब पारवे, भास्कर काळे, डॉ.देविदास चव्हाण, मधुकर टाक, दगडू सोमाणी, बालाजी मुंडे, दीपक मुरकुटे, अजीत स्वामी, विश्वनाथ सातपुते, रणधीरराजे भालेराव, पिराजी कांबळे, बाबुराव गळाकाटू, संगीता जामगे, अंकुश कांबळे आदी उपस्थित होते.

टॅग्स :parabhaniपरभणीrailwayरेल्वेpanvelपनवेल