शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

परभणीची पाणीपुरवठा योजना आॅगस्ट अखेर कार्यान्वित होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2019 23:13 IST

शहराच्या पाणीपुरवठा योजनेंतर्गत हॅड्रोलिक टेस्टींगचे काम प्रगतीपथावर असून, ही योजना आॅगस्ट अखेरपर्यंत कार्यान्वित करण्याचे मनपाने नियोजन केले आहे़, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आ़ डॉ़ राहुल पाटील यांनी उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नावर दिली आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : शहराच्या पाणीपुरवठा योजनेंतर्गत हॅड्रोलिक टेस्टींगचे काम प्रगतीपथावर असून, ही योजना आॅगस्ट अखेरपर्यंत कार्यान्वित करण्याचे मनपाने नियोजन केले आहे़, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आ़ डॉ़ राहुल पाटील यांनी उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नावर दिली आहे़आ़ डॉ़ राहुल पाटील यांनी अधिवेशनांतर्गत विधानसभेत परभणीचा पाणीप्रश्न उपस्थित केला होता़ त्यात राहटी बंधाऱ्यात मुबलक पाणी उपलब्ध असूनही १७ ते १८ दिवसाला परभणीकरांना का पाणी मिळत आहे? गावठाण भागात टँकर सुरू नाहीत़, मनपा हातपंप दुरुस्त करीत नाही़ त्यामुळे नागरिक त्रस्त असल्याचे आ़ पाटील यांनी म्हटले आहे़ या प्रश्नावर उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, शहरात मनपातर्फे टँकरद्वारे पाणी देण्यात येत आहे़ शहराच्या पाणीपुरवठा योजनेंर्गत मुख्य जलवाहिनी, दोन जलकुंभ, एक एसबीआर व २६६ किमी पाईपलाईन टाकण्याचे काम पूर्ण झाले असून, योजनेचे हॅड्रोलिक टेस्टींग प्रगतीपथावर आहे. ही योजना आॅगस्ट अखेरपर्यंत कार्यान्वित करण्याचे मनपाने नियोजन केले आहे़ त्याशिवाय अमृत योजनेंतर्गत ६७ एमएलडी क्षमतेचे जलशुद्धीकरण केंद्र, ६ जलकुंभ व इतर १६६ किमी पाईपलाईन टाकण्याचे काम अंतिम टप्प्यात असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले असल्याची माहिती आ.डॉ. पाटील यांनी दिली.

टॅग्स :parabhaniपरभणीwater scarcityपाणी टंचाईMuncipal Corporationनगर पालिका