शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : ‘बोंडअळी’च्या दुसऱ्या टप्प्याची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2018 00:14 IST

बोंडअळीग्रस्त कापूस उत्पादकांना पहिल्या टप्प्यातील प्राप्त झालेल्या रकमेचे वाटप पूर्ण झाले असून, जिल्हा प्रशासनाने या वाटपाची माहिती विभागीय आयुक्तांकडे पाठविली आहे़ त्यामुळे आता दुसºया टप्प्यातील अनुदानाची कापूस उत्पादकांना प्रतीक्षा लागली आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : बोंडअळीग्रस्त कापूस उत्पादकांना पहिल्या टप्प्यातील प्राप्त झालेल्या रकमेचे वाटप पूर्ण झाले असून, जिल्हा प्रशासनाने या वाटपाची माहिती विभागीय आयुक्तांकडे पाठविली आहे़ त्यामुळे आता दुसºया टप्प्यातील अनुदानाची कापूस उत्पादकांना प्रतीक्षा लागली आहे़परभणी जिल्ह्यामध्ये मागील वर्षी सुमारे २ लाख हेक्टर कापसाची लागवड झाली होती़ या संपूर्ण पिकावर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकºयांना नुकसान सहन करावे लागले़ जिल्हा प्रशासनाने नुकसानग्रस्त कापसाचे पंचनामे करून आवश्यक असणाºया मदतीची मागणी राज्य शासनाकडे नोंदविली होती़या पंचनाम्यानुसार ३ लाख ५१ हजार ११८ शेतकºयांच्या कापसाचे नुकसान झाले असून, या शेतकºयांसाठी १५७ कोटी ९७ लाख रुपयांची मागणी राज्य शासनाकडे नोंदविली होती़ कापसाच्या नुकसानीचा आकडा मोठा असल्याने जिल्ह्यातील शेतकरी संकटात सापडले होते़ बोंडअळीग्रस्त शेतकºयांना तातडीने मदत करावी, अशी मागणी वारंवार झाली़ या मागणीची दखल घेऊन राज्य शासनाने अनुदान वाटप करण्याचा निर्णय घेतला़ परभणी जिल्ह्याने मागणी केलेल्या संपूर्ण अनुदानाला मंजुरीही मिळाली़ तीन टप्प्यांमध्ये हे अनुदान वाटप केले जाणार असून, पहिल्या टप्प्यात ४२ कोटी रुपये प्रशासनाला प्राप्त झाले होते़ ही संपूर्ण रक्कम जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकºयांना वितरित करण्यात आली असून, या रकमेचा अहवाल राज्य शासनाकडे पाठविण्यात आला आहे़ त्यामुळे आता दुसºया टप्प्यामधील अनुदानाची जिल्ह्याला प्रतीक्षा लागली आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीFarmerशेतकरीcottonकापूस