शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : सरपंचांनी करून पाहिले व्हीव्हीपॅटवर मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2018 00:54 IST

नानाजी देशमुख कृषी संजिवनी प्रकल्पा अंतर्गत दुसऱ्या टप्प्यात निवड झालेल्या जिल्ह्यातील १४५ सरपंचांनी शनिवारी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील सभागृहात आयोजित कार्यशाळेत ईव्हीएम/व्हीव्हीपॅट मशीनवर मतदान करून पडताळणी केली़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : नानाजी देशमुख कृषी संजिवनी प्रकल्पा अंतर्गत दुसऱ्या टप्प्यात निवड झालेल्या जिल्ह्यातील १४५ सरपंचांनी शनिवारी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील सभागृहात आयोजित कार्यशाळेत ईव्हीएम/व्हीव्हीपॅट मशीनवर मतदान करून पडताळणी केली़जिल्हाधिकारी पी़ शिव शंकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने ईव्हीएम/व्हीव्हीपॅटद्वारे मतदान प्रक्रियेची जनजागृती करण्यात येत आहे़ याचाच एक भाग म्हणून शनिवारी परभणीत कार्यक्रम घेण्यात आला़ नानाजी देशमुख कृषी संजिवनी प्रकल्पांतर्गत दुसºया टप्प्यात निवड झालेल्या जिल्ह्यातील १४५ गावांतील सरपंच, कृषी सहाय्यक, ग्रामसेवक, कृषी पर्यवेक्षक यांची कार्यशाळा आयोजित केली होती़ या कार्यशाळेत उपजिल्हाधिकारी महादेव किरवले यांनी आगामी निवडणुकीत वापरण्यात येणाºया ईव्हीएम व व्हीव्हीपॅट यंत्राची उपस्थितांना माहिती दिली़ त्यानंतर उपस्थित सरपंचांनी प्रत्यक्ष मतदान करून पाहिले़ तसेच केलेले मतदानही व्हीव्हीपॅटच्या माध्यमातून पडताळले़ यावेळी त्यांच्या विविध प्रश्नांची उत्तरेही निवडणूक विभागाकडून देण्यात आली़ यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिंदे, डॉ़ आळसे, जि़प़चे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विजय मुळीक, यशदाचे कार्यकारी संचालक सुमन पांडे, उपविभागीय कृषी अधिकारी सागर खटकाळे, पी़पी़ वानखेडे, पोहेकर, नालंदे, भराडे आदींची उपस्थिती होती़

टॅग्स :parabhaniपरभणीElectionनिवडणूकsarpanchसरपंच