शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : खून प्रकरणात आणखी दोघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2018 00:48 IST

व्याजाने दिलेले ५ हजार रुपये परत न दिल्याने एका युवकाचा खून केल्याच्या प्रकरणात पोलिसांनी शनिवारी आणखी दोघांना अटक केली आहे़ त्यामुळे या प्रकरणात आता चार आरोपी अटक झाले आहेत़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : व्याजाने दिलेले ५ हजार रुपये परत न दिल्याने एका युवकाचा खून केल्याच्या प्रकरणात पोलिसांनी शनिवारी आणखी दोघांना अटक केली आहे़ त्यामुळे या प्रकरणात आता चार आरोपी अटक झाले आहेत़जवाहर कॉलनी भागातील शेख अल्ताफ याचा व्याजाचे पैसे परत न दिल्याच्या कारणावरून खून केल्याची घटना ४ मे रोजी घडली होती़ पिस्तूल व तलवारीचा धाक दाखवून आरोपींनी शेख अल्ताफ याला त्याच्या घरातून नेले होते़ त्यानंतर त्याचा खून झाल्याचे कुटूंबियांच्या लक्षात आले़ या प्रकरणी शेख एजाज शेख कालू यांच्या फिर्यादीवरून सलीम फारुखी, सलाउद्दीन फारुखी, तब्बन फारुखी, शेख साबेर यांच्याविरूद्ध नानलपेठ पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला होता़ पोलिसांनी शुक्रवारी रात्री उशिरा शेख साबेर व तब्बन फारुखी या दोघांना अटक केली होती़ शनिवारी दवाखाना परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या सहाय्याने मिर्झा शकील बेग व म़ पाशा राज या दोघांना अटक केली आहे़ पोलीस निरीक्षक रामराव गाडेकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील पुंगळे, जमादार अशोक सोडगीर, सय्यद उमर, संजय पुरी यांनी ही कारवाई केली़ या प्रकरणात आता चार आरोपी अटक झाले आहेत़ शुक्रवारी अटक केलेल्या तब्बन फारुखी व शेख साबेर या दोघांना शनिवारी न्यायालयासमोर उभे केले असता १० मेपर्यंतची पोलीस कोठडी सुनावण्यात आली़

टॅग्स :parabhaniपरभणीCrimeगुन्हाMurderखून