शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
2
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
3
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
4
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
5
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
6
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
7
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!
8
PHOTOS: जसप्रीत बुमराहच्या बाजूला बसून हळूच हसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...
9
COVID19: महाराष्ट्रावरचं कोरोना संकट आणखी गडद, आज १२ नव्या रुणांची नोंद, २४ तासात एकाचा मृत्यू
10
उद्धव-राज ठाकरेंसंदर्भात रामदास आठवले यांची मोठी भाविष्यवाणी, म्हणाले, 'आमच्या महायुतीला...!'
11
जयजयकार...मराठी शक्तीचा, 'ठाकरे ब्रँड'वरील भक्तीचा! उद्धव-राज एकत्र येतात तेव्हा...
12
आशा आहे, मी आणखी 30-40 वर्षे जगेन आणि...; दलाई लामांकडून उत्तराधिकारी वादाला पूर्णविराम
13
"डोळे आणि मन आज तृप्त झालं...", ठाकरे बंधू एकत्र, मराठी अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
14
"हिंदी सक्ती मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याआधीची चाचपणी होती"; राज ठाकरे यांचा गंभीर आरोप
15
Navi Mumbai: पत्नीसह सासूलाही कपडे काढायला लावले अन्...; काळ्या जादूच्या नावाखाली जावयाने सर्व मर्यादा ओलांडल्या!
16
ही तरुणी बनणार मंगळावर पाय ठेवणारी पहिली व्यक्ती, कोण आहे एलिसा कार्सन, म्हणते सुखरूप परतले तर...
17
'डियर क्रिकेट... डोन्ट गिव्ह वन मोअर चान्स' असं म्हणायची वेळ! करुण नायर चौथ्या प्रयत्नातही 'नापास'
18
Devendra Fadnavis on Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचे आशीर्वाद आज मलाच मिळत असतील- देवेंद्र फडणवीस
19
Sushil Kedia Office Vandalise: सुशील केडिया यांच्या मुंबईतील कार्यालयाची तोडफोड, मनसेच्या ५ कार्यकर्त्यांना अटक
20
Himachal Flood : पावसाचे थैमान! ७२ जणांचा मृत्यू, ३७ बेपत्ता; हिमाचलमध्ये ढगफुटीमुळे नुकसान, रेड अलर्ट जारी

परभणी : पिंप्री येथील आगीत गोठा जळून दोन म्हशी दगावल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2019 23:44 IST

जिंतूर तालुक्यातील पिंप्री येथे सोमवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास शेत आखाड्यावरील गोठ्यास आग लागून दोन म्हशींसह शेती आवजारे जळून खाक झाल्याची घटना घडली़ या घटनेत शेतकऱ्याचे दीड लाखाचे नुकसान झाले आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कचारठाणा (परभणी) : जिंतूर तालुक्यातील पिंप्री येथे सोमवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास शेत आखाड्यावरील गोठ्यास आग लागून दोन म्हशींसह शेती आवजारे जळून खाक झाल्याची घटना घडली़ या घटनेत शेतकऱ्याचे दीड लाखाचे नुकसान झाले आहे़पिंप्री गिते येथील केशव रावसाहेब गिते यांच्या शेतात असलेल्या गोठ्यास सोमवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास अचानक आग लागली़ या आगीने रौद्ररुप धारण केल्याने काही क्षणात हा गोठा जळून खाक झाला़ त्याचबरोबर या गोठ्यात बांधलेल्या म्हशी दगावल्याची घटना घडली़ गोठ्याशेजारी बांधलेले दोन बैलही जखमी झाले आहेत़गोठ्यात ठेवलेले पीव्हीसी पाईप व शेती औजारेही जळून खाक झाली आहेत़ या घटनेत रावसाहेब गिते यांचे दीड लाखाचे नुकसान झाले आहे़ या घटनेची माहिती ग्रामस्थांनी जिंतूर तहसील कार्यालयास दिली़ त्यानंतर चारठाणा सज्जाचे तलाठी आऱएऩ गायकवाड यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला़या घटनेत दीड लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे तलाठी गायकवाड यांनी सांगितले़ अगोदरच दुष्काळी परिस्थितीचा सामना करणाºया रावसाहेब गिते यांना शासनाने तत्काळ आर्थिक मदत देऊन नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे़आगीच्या घटना वाढल्या४परभणी जिल्ह्याचे तापमान दिवसेंदिवस वाढत असून, आठ दिवसांपासून आगीच्या घटनांमध्येही मोठी वाढ झाली आहे़ २० एप्रिल रोजी परभणी तालुक्यातील पिंगळी येथील शेतशिवारात सायंकाळी आग लागून जनावरांसाठी ठेवण्यात आलेला ४ हजार कडबा जळून खाक झाला़४सेलू तालुक्यातील वालूर येथे २१ एप्रिल रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास आग लागून शेत आखाड्यावरील शेती उपयोगी साहित्य जळाले़ त्याच दिवशी सेलू तालुक्यातील मोरेगाव येथे वीज तारांचे घर्षण होऊन दुपारी १ वाजेच्या सुमारास शेत आखाड्यावरील झोपडीस आग लागून झोपडी पूर्णत: जळाली़ मागील दोन-तीन दिवसांपासून आगीच्या घटनांत मोठी वाढ झाली आहे़ त्यामुळे शेतकरी, ग्रामस्थ व नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीfireआग