शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : चुकीच्या दिशादर्शकाने चालकांना त्रास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2018 00:35 IST

शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग २२२ वर चुकीच्या दिशेने दिशादर्शक फलक बसविल्याने वाहन चालक गोंधळात पडत आहेत़ माजलगावकडे जाणारे वाहन चालकांना चुकीच्या फलकामुळे पाळोदी गावात जात आहेत.

मानवत (परभणी): शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग २२२ वर चुकीच्या दिशेने दिशादर्शक फलक बसविल्याने वाहन चालक गोंधळात पडत आहेत़ माजलगावकडे जाणारे वाहन चालकांना चुकीच्या फलकामुळे पाळोदी गावात जात आहेत.मानवत शहरातून राष्ट्रीय महामार्ग २२२ जातो़ या महामार्गाचे काम दोन वर्षांपासून सुरू आहे़ याचे काम एल अ‍ॅड टी कंपनी करीत असून, पाथरी ते मानवत रोड नवीन वळण रस्त्यापर्यंतचे काम अंतीम टप्प्यात आहे़ त्याच मार्गावर बसस्थानक असून, सध्या एल अँड टी कंपनीच्या वतीने ठिक ठिकाणी दिशादर्शक बसविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे़ परंतु, दिशादर्शक फलक बसविताना पुरेशी माहिती नसल्याने चुकीच्या दिशेने फलक बसविण्यात आला आहे बसस्थानक परिसरात माजलगाव नाव असलेला दिशादर्शक फलक बसविण्यात आला आहे़ मात्र या फलकाची दिशा चुकली असून, पाळोदी रस्त्याकडे दिशा दाखविण्यात आली आहे़ त्यामुळे वाहन चालकांची चांगलीच गोची होत आहे़ नवीन वाहन चालक या फलकामुळे आपले वाहन माजलगावकडे नेण्याऐवजी पाळोदी गावामध्ये पोहचत आहे़ १५ किमीचा फटका सहन करीत पुन्हा मानवतला येऊन माजलगावकडे मार्गक्रमण करावे लागत आहे़ चुकीच्या दिशादर्शक फलकामुळे याचा फटका वाहन चालकांना सहन करावा लागत असून, मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे़ चुकीच्या दिशेने लावलेला फलक योग्य दिशेला बसवावे, अशी मागणी होत आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीhighwayमहामार्ग