शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2019 00:29 IST

जिल्ह्यातील ७ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय यांनी ३० जून रोजी काढले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्यातील ७ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय यांनी ३० जून रोजी काढले आहेत.कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश दळवे यांची बदली पोलीस नियंत्रण कक्षात करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे तात्पुरत्या स्वरुपात निशस्त्र पोलीस निरीक्षक म्हणून नेमणूक झालेल्या प्रमोद पाटील यांची कोतवाली पोलीस ठाण्यात, सुभाष मारकड यांची बोरी पोलीस ठाण्यात, उमेश पाटील यांची जिंतूर पोलीस ठाण्यात तर अखिल इब्राहीम सय्यद यांची ताडकळस पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली आहे. तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील माने यांची बदली पालम पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पोलीस उपनिरीक्षक विश्वास खोले यांची बदली दहशतवाद विरोधी पथकात करण्यात आली आहे.दोघांना केले कार्यमुक्त४परभणी जिल्हा पोलीस दलातील निशस्त्र पोलीस निरीक्षक सोनाजी आम्ले यांची यवतमाळ येथे बदली झाली असून राखीव पोलीस उपनिरीक्षक मधुकर चौंंदते यांची मुंबई शहर येथे बदली झाली आहे. त्यामुळे या दोन्ही अधिकाºयांच्या कार्यमुक्त करण्याचे आदेश पोलीस अधीक्षकांनी ३० जून रोजी काढले आहेत.

टॅग्स :parabhaniपरभणीPoliceपोलिस