शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

परभणी:चोरट्याकडून सव्वा लाखाचा मुद्देमाल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2019 23:59 IST

जिल्ह्यात घरफोड्या करून नागरिकांना जेरीस आणलेल्या एका सराईत चोरट्याला स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने २३ जुलै रोजी ताब्यात घेलते असून, त्याच्याकडून दोन मोटारसायकल, सोन्याचे दागिने आणि मोबाईल असा १ लाख १९ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्यात घरफोड्या करून नागरिकांना जेरीस आणलेल्या एका सराईत चोरट्याला स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने २३ जुलै रोजी ताब्यात घेलते असून, त्याच्याकडून दोन मोटारसायकल, सोन्याचे दागिने आणि मोबाईल असा १ लाख १९ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे़जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये दाखल झालेल्या चोरी, घरफोडी, जबरी चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेत असताना एका आरोपीची माहिती स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाला हाती लागली़ गुप्त सूत्रांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे २३ जुलै रोजी रात्री आरोपी बालाजी विष्णू माने (२८, रा़ संत गाडगे बाबा नगर, परभणी) यास पोलिसांनी ताब्यात घेतले़ त्याची चौकशी केली असता, कोतवाली पोलीस ठाण्यात २ आणि नवा मोंढा पोलीस ठाण्यात २ गुन्हे केल्याची कबुली त्याने दिली़ नवा मोंढा आणि कोतवाली भागात चोरलेल्या दोन मोटारसायकल (क्रमांक एमएच २२ वाय-९९९१ आणि एमएच २२ एल-९६५०) पोलिसांनी जप्त केल्या आहेत़ तसेच उड्डाणपूल ते बसस्थानक या रस्त्यावर स्कूटीवरून प्रवास करणाऱ्या एका महिलेच्या पर्सला हिसका मारून ती पर्स पळविली होती़या पर्समधील सोन्याचे गंठण, सोन्याची पोत, अंगठी असा ३८ हजार ७०० रुपयांच्या वस्तू काढून ही पर्स रामकृष्णनगर भागात फेकून दिल्याचे आरोपीने कबूल केले़ तसेच आॅटोमधून जात असलेल्या एका महिलेच्या हातातील पर्सही हिसकावल्याचे आरोपीने कबूल केले आहे़दर्गा रोड भागातही याच पद्धतीने गुन्हा केल्याचे त्याने कबूल केले़ या प्रकरणात दोन मोटारसायकल, सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा १ लाख १९ हजार ७०० रुपयांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला असल्याची माहिती दिली.

टॅग्स :parabhaniपरभणीtheftचोरीPoliceपोलिसArrestअटक