शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : ‘चार वर्षात एकही ग्रामसभा नाही’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2019 01:07 IST

सेलू तालुक्यातील गिरगाव ग्रामपंचायतीने चार वर्षाच्या कालावधीत एकदाही ग्रामसभा घेतली नाही. त्यामुळे शासनाच्या विविध योजना व चौदाव्या वित्त आयोगामधून प्राप्त झालेला निधी, यातून प्रत्यक्षात विकासकामावर केलेला खर्च आणि सध्याच्या स्थितीत सुरू असलेल्या कामांची चौकशी करून कार्यवाही करण्याची मागणी ग्रा.पं. सदस्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कदेवगावफाटा (परभणी): सेलू तालुक्यातील गिरगाव ग्रामपंचायतीने चार वर्षाच्या कालावधीत एकदाही ग्रामसभा घेतली नाही. त्यामुळे शासनाच्या विविध योजना व चौदाव्या वित्त आयोगामधून प्राप्त झालेला निधी, यातून प्रत्यक्षात विकासकामावर केलेला खर्च आणि सध्याच्या स्थितीत सुरू असलेल्या कामांची चौकशी करून कार्यवाही करण्याची मागणी ग्रा.पं. सदस्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली आहे.गिरगाव खु. येथील ग्रामपंचायतीला चार वर्षे पूर्ण होऊन सुद्धा आतापर्यंत गावात कोणतीही विकासकामे करण्यात आलेली नाहीत.शासनाच्या वतीने गावाच्या विकासासाठी राबविण्यात आलेल्या विविध योजना व चौदाव्या वित्त आयोगामार्फत मिळालेल्या निधीतून गावात सुरू करण्यात आलेला सिमेंट रस्ता, नालीचे काम, अंगणवाडी साहित्य खरेदी तसेच अंगणवाडीकरीता गॅस, इनव्हर्टर खरेदी व पाणीपुरवठा दुरूस्ती या कोणत्याही सुविधा न राबविता त्या फक्त कागदावरच पूर्ण झाल्याचे दाखविण्यात येत आहे.चार वर्षाच्या कालावधीत एकदाही ग्रामसभा झाली नसल्यामुळे आज गावाला चौदाव्या वित्त आयोगामार्फत एकूण किती निधी प्राप्त झाला व प्रत्यक्षात कोणत्या कामावर तो किती खर्च झाला आहे, या सर्व बाबींची मात्र अजूनही काहीच माहिती येथील ग्रामस्थांना नाही. त्यामुळे चार वर्षाच्या कालावधीत न झालेल्या विकास कामांची व चौदाव्या वित्त आयोगातील निधीची त्वरीत चौकशी करून कारवाई करावी कारवाई करावी, अशी मागणी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना नुकत्याच दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.या निवेदनावर ग्रामपंचायत सदस्य अनिता संतोष झिंबरे, मिराबाई मुरलीधर पनकुटे, संदिपान आसाराम केंद्रे यांच्या स्वाक्षºया आहेत.

टॅग्स :parabhaniपरभणीgram panchayatग्राम पंचायत