शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : जिंतूरमध्ये दोन दुकानांत चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2018 00:32 IST

शहरातील जालना रोडवरील एक पानपट्टी आणि एक हॉटेल फोडून चोरट्यांनी ६० हजार रुपयांचा ऐवज पळविला आहे. ही घटना मंगळवारी मध्यरात्री घडली. दरम्यान, चोरट्यांचा शोध घेण्यासाठी परभणी येथून श्वानपथक पाचारण केले होते.

लोकमत न्यूज नेटवर्कजिंतूर : शहरातील जालना रोडवरील एक पानपट्टी आणि एक हॉटेल फोडून चोरट्यांनी ६० हजार रुपयांचा ऐवज पळविला आहे. ही घटना मंगळवारी मध्यरात्री घडली. दरम्यान, चोरट्यांचा शोध घेण्यासाठी परभणी येथून श्वानपथक पाचारण केले होते.जालना रोेडवरील रहीम खान कलंदर खान व मोगल दरबार या हॉटेलचे मालक शेख जानीमियाँ यांनी १६ जानेवारी रोजी रात्री १० वाजता आपली दुकाने बंद केली. त्याच रात्री चोरट्यांनी ही दुकाने फोडून रोख ८२० रुपये व इतर साहित्य असा ६० हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेला. बुधवारी सकाळी चोरीची घटना उघडकीस आली. त्यानंतर पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे, फौजदार सुरेश नरवाडे, जमादार काकडे, रवि सुरदुसे यांनी घटनास्थळाची पाहणी केली. त्यानंतर श्वान पथकास पाचारण करण्यात आले. मात्र श्वान जालना रोडवरील एका दुचाकीच्या शोरुमपर्यंतच माग काढू शकले. या प्रकरणी जिंतूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.जिंतूर शहरात महामार्गावरील दोन दुकाने चोरट्यांनी फोडल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.