शहरं
Join us  
Trending Stories
1
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
2
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
3
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
4
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
5
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
6
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
7
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
8
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
9
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
10
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
11
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
12
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
13
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
14
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
15
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
16
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
17
डेटिंग अ‍ॅपवरून सुंदर तरुणी कॅफेत भेटायला आली, १२००० रुपयांचे बिल केले आणि पळून गेली... तरुण बिचारा...
18
एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग
19
आता पैसे नसल्यामुळे शिक्षण थांबणार नाही; 'या' योजनेद्वारे घरबसल्या मिळेल बिनव्याजी कर्ज...
20
DSP सिराजनं बेन स्टोक्सला केलं 'अरेस्ट'! विकेट गमावल्यावर कॅप्टननं हवेत भिरकावली बॅट (VIDEO)

परभणी : मान्सूनपूर्व दुरुस्तीच्या निघाल्या निविदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2019 00:43 IST

जिल्ह्यातील वाकलेले विद्युत खांब, जीर्ण झालेल्या विद्युत तारा, अडथळा येणाऱ्या झाडांच्या फांद्या तोडण्यासाठी वीज वितरण कंपनीने मान्सूनपूर्व दुरुस्तीच्या निविदा काढल्या आहेत. त्यामुळे पावसाळ्यात वीज ग्राहकांना सुरळीत वीज पुरवठा होणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्यातील वाकलेले विद्युत खांब, जीर्ण झालेल्या विद्युत तारा, अडथळा येणाऱ्या झाडांच्या फांद्या तोडण्यासाठी वीज वितरण कंपनीने मान्सूनपूर्व दुरुस्तीच्या निविदा काढल्या आहेत. त्यामुळे पावसाळ्यात वीज ग्राहकांना सुरळीत वीज पुरवठा होणार आहे.वीज वितरण कंपनीच्या वतीने जिल्ह्यातील वीज ग्राहकांना वीज पुरवठा केला जातो. वीज पुरवठ्याच्या मोबदल्यात ग्राहकांकडून वीज बिल वसूल केले जाते; परंतु, महावितरणने वीज पुरवठा करण्यासाठी उभारण्यात आलेली यंत्रणा बहुतांश ठिकाणी जुनाट व मोडकळीस आलेली आहे. त्यामुळे पावसाळ्यामध्ये थोडासा वारा किंवा पाऊस झाला तर ग्रामीण भागातील वीज पुरवठा १२-१२ तास खंडित होतो. परिणामी वीज ग्राहकांना गैरसोयीचा सामना करावा लागतो. त्याच बरोबर वीज वितरण कंपनीच्या कारभाराविरुद्ध ओरडही होते. यावर उपाय म्हणून वीज वितरण कंपनीने मान्सूनपूर्व वीज कामांच्या दुरुस्तीसाठी यावर्षी पहिल्यांदाच तीन वर्षाच्या मुदतीतील निविदा काढल्या आहेत. त्यामुळे आता या निविदाधारकांना जिल्ह्यातील तीन वर्षे मान्सूनपूर्व वीज दुरुस्ती करुन वीज वितरण कंपनीला केलेल्या कामाचे फोटो व बिघाडाचे फोटो पाठवावे लागणार आहेत. त्यानंतर या कंपनीकडून संबंधित ठेकेदाराला बिले अदा केली जाणार आहेत.वीज ग्राहकांना देणार प्राधान्य४जिल्ह्यातील वीज ग्राहकांच्या सेवेसाठीच वीज वितरण कंपनीची निर्मिती झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ग्राहकांनी आलेल्या अडचणी निसंकोचपणे महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांना सांगून सोडून घ्याव्यात. जेणेकरुन वीज ग्राहकांची गैरसोय होणार नाही. पावसाळ्यामध्ये वीज ग्राहकांना येणाºया अडचणी सोडविल्या जाणार आहेत, अशी माहिती अधीक्षक अभियंता बनसोड यांनी दिली.

टॅग्स :parabhaniपरभणीmahavitaranमहावितरणMonsoon Specialमानसून स्पेशल