शहरं
Join us  
Trending Stories
1
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
2
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
3
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
4
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
5
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
6
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
7
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
8
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
9
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
10
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
11
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
12
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
13
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
14
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
15
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
16
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
17
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
18
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
19
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
20
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा

परभणी : पुर्णेत जाळला नीलेश राणेंचा प्रतिकात्मक पुतळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2019 00:24 IST

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केल्या प्रकरणी पूर्णा येथे शिवसेनेच्या वतीने माजी खा़ नीलेश राणे यांचा बुधवारी सकाळी ११ वाजता प्रतिकात्मक पुतळा जाळण्यात आला़

लोकमत न्यूज नेटवर्कपूर्णा (परभणी): शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केल्या प्रकरणी पूर्णा येथे शिवसेनेच्या वतीने माजी खा़ नीलेश राणे यांचा बुधवारी सकाळी ११ वाजता प्रतिकात्मक पुतळा जाळण्यात आला़स्वाभिमानी संघटनेचे निलेश राणे यांनी काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन शिवसेना प्रमुखांविषयी आक्षेपार्ह विधान केले होते़ यानंतर नीलेश राणे यांच्या या विधानाचा शिवसैनिकांकडून निषेध करण्यात आला़ १६ जानेवारी रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास पूर्णा शहरातील शिवाजी चौक येथे शिवसैनिक एकत्र झाले़शिवसेनेचे माजी नगरसेवक साहेबराव कदम, शहरप्रमुख मुंजा कदम, विकी वैजवाडे, विद्यानंद तेजबंद आदी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते़ निलेश राणे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली़ तसेच नीलेश राणे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी केलेल्या आक्षेपार्ह विधानाचा निषेध करून राणे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले़यावेळी भगवान सोळंके, मारोती भंगे, बबन कदम आदींसह तालुक्यातील शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते़

टॅग्स :parabhaniपरभणीNilesh Raneनिलेश राणे Balasaheb Thackerayबाळासाहेब ठाकरे