शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
5
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
6
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
7
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
8
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
9
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
10
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
11
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
12
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
13
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
14
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
15
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
16
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
17
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
18
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
19
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
20
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : सुविधा मिळत नसल्याने विद्यार्थ्यांचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2019 00:30 IST

येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात दुष्काळी परिस्थितही विद्यार्थ्यांना जीवनाश्यक सुविधा मिळत नसल्याने १४ जानेवारी रोजी आॅल इंडिया स्टुंडटस् फेडरेशनने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात दुष्काळी परिस्थितही विद्यार्थ्यांना जीवनाश्यक सुविधा मिळत नसल्याने १४ जानेवारी रोजी आॅल इंडिया स्टुंडटस् फेडरेशनने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले.विद्यापीठाने वसतिगृहाच्या शुल्कात केलेली वाढ रद्द करावी, दुष्काळामुळे वसतिगृहाचे शुल्क विद्यार्थ्यांना परत करावे, डॉ. पंजाबराव देशमुख निर्वाह वसतिगृह भत्ता विद्यार्थ्यांना अदा करावा, कृषी पदवी अभ्यासक्रमाचा निकाल त्वरित घोषित करावा, एससी, एसटी, एनटीच्या विद्यार्थ्यांसाठीचे विद्यावेतन तात्काळ अदा करावे, वनामकृवितील प्रशासकीय पदावर प्रशासकीय दर्जाच्या व्यक्तीची नेमणूक करावी, उपकुलसचिव एच.एल.भांगे यांच्याकडे सप्टेंबर २०१७ पासून देय असलेले वेतन तात्काळ वसूल करावे, कमवा व शिका या योजनेसाठी विशेष विभाग निर्माण करुन गरीब, होतकरु विद्यार्थ्यांना योजनेचा लाभ द्यावा, शासकीय नियमानुसार तीन वर्षातून एक वेळा प्राध्यापकांच्या बदल्या कराव्यात इ. मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले. एआयएसएफचे संदीप सोळुंके, प्रदीप गोरे, गणेश रनौर, विश्वास कदम, लखन जोशी, राजेश भोसले यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते.

टॅग्स :parabhaniपरभणीStudentविद्यार्थीcollectorजिल्हाधिकारीagitationआंदोलन