शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : सीट बेल्ट, हेल्मेट मोहीम सुरू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2019 00:12 IST

वाहनधारकांच्या सुरक्षेसाठी जिल्ह्यात सीट बेल्ट आणि हेल्मेट वापरासाठी मोहीम सुरू करावी, अशा सूचना पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय यांनी दिल्या़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : वाहनधारकांच्या सुरक्षेसाठी जिल्ह्यात सीट बेल्ट आणि हेल्मेट वापरासाठी मोहीम सुरू करावी, अशा सूचना पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय यांनी दिल्या़परभणी येथे रस्ता सुरक्षा सप्ताहनिमित्त आयोजित कार्यक्रमात उपाध्याय बोलत होते़ पोलीस अधीक्षक कार्यालयातील प्रांगणात हा कार्यक्रम पार पडला़ यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय परदेशी, पोलीस निरीक्षक रामराव गाडेकर, पोलीस निरीक्षक शेख, नवा मोंढा पोलीस ठाण्याचे निरीक्षक नरसिंग ठाकूर, कोतवाली पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुरेश दळवे, ग्रामीण पोलीस ठाण्याचे निरीक्षक नरेंद्र पाडळकर, शहर वाहतूक शाखेचे प्रभारी गजेंद्र सरोदे यांची उपस्थिती होती़ देवगिरी ग्लोबल अकादमीच्या विद्यार्थ्यांनीही रस्ता सुरक्षा अभियानात सहभाग नोंदविला़ देवाशिष देशपांडे याने रस्ता सुरक्षेसंदर्भात मनोगत व्यक्त केले़ यावेळी मार्गदर्शन करताना पोलीस अधीक्षक उपाध्याय म्हणाले, ३० व्या रस्ता सुरक्षा अभियानाच्या अनुषंगाने सर्व पोलीस ठाणे, शहर वाहतूक शाखेच्या वतीने सीटबेल्ट, हेल्मेट मोहीम, ओव्हरस्पीड, ड्रंक अँड ड्राईव्ह, ओव्हर लोडींग व नंबर प्लेट संदर्भात कारवाया तसेच रिप्लेक्टर तसेच ट्रिपल सीट, राँगसाईड, मोबाईलवर बोलत वाहन चालविणे आदी केसस कराव्यात, अशा सूचना केल्या़ या कार्यक्रमानंतर शहरात रस्ता सुरक्षा अभियानाच्या अनुषंगाने जनजागृती करण्यात आली़४सोमवारपासून परभणी शहरात रस्ता सुरक्षा अभियानाला सुरुवात झाली आहे़ शहर व परिसरामध्ये या पुढे शहर वाहतूक शाखेचे प्रभारी गजेंद्र सरोेदे यांच्या नेतृत्वाखाली वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी रस्ता सुरक्षा अभियाना अंतर्गत उपक्रम राबविणार आहेत़

टॅग्स :parabhaniपरभणीroad safetyरस्ते सुरक्षाPoliceपोलिस