शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

परभणी :एसटी महामंडळाचे ७५ लाखांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2018 00:23 IST

भीमा कोरेगाव घटनेच्या पार्श्वभूमीवर मंगळवार व बुधवार हे दोन दिवस महामंडळाची सेवा ठप्प झाली़ त्यामुळे बुधवारी प्रवास करणाºया ९० हजार प्रवाशांना फटका बसत परभणी विभागीय नियंत्रक कार्यालयांतर्गत येणाºया सात आगाराला ७५ लाख रुपयांचे नुकसान सहन करावे लागले़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : भीमा कोरेगाव घटनेच्या पार्श्वभूमीवर मंगळवार व बुधवार हे दोन दिवस महामंडळाची सेवा ठप्प झाली़ त्यामुळे बुधवारी प्रवास करणाºया ९० हजार प्रवाशांना फटका बसत परभणी विभागीय नियंत्रक कार्यालयांतर्गत येणाºया सात आगाराला ७५ लाख रुपयांचे नुकसान सहन करावे लागले़पुणे जिल्ह्यातील भीमा कोरेगाव प्रकरणाचे सलग तिसºया दिवशीही परभणी जिल्ह्यात पडसाद उमटले आहेत़ सोमवारी दुपारनंतर परभणी शहरातील बाजारपेठ बंद झाल्यानंतर मंगळवारी संपूर्ण जिल्हाभर आंदोलने झाली़ यामध्ये मंगळवारी परभणी विभागीय नियंत्रक कार्यालयांतर्गत येणाºया परभणी जिल्ह्यातील चार आगारातील १४ व हिंगोली जिल्ह्यातील तीन आगारातील ९ बसेसवर दगडफेक झाली़ या पार्श्वभूमीवर परभणी विभागीय नियंत्रक कार्यालयाच्या वतीने मंगळवारी सकाळी ११ वाजेपासून बसेस बंद केल्या होत्या. बुधवारी तर महामंडळाने एकही बस बाहेर सोडली नाही़ परभणी जिल्ह्यातील पाथरी, गंगाखेड, परभणी, जिंतूर व हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली, कळमनुरी व वसमत या सात आगारांतून दररोज बसमधून जवळपास ९० हजार प्रवासी प्रवास करतात़ यातून महामंडळाला मोठे उत्पन्नही मिळते़मात्र भीमा कोरेगाव घटनेच्या पार्श्वभूमीवर मंगळवार व बुधवार हे दोन दिवस महामंडळाची सेवा ठप्प झाल्याने महामंडळाचे ७५ लाखांचे नुकसान झाले असल्याची माहिती विभागीय नियंत्रक जालिंदर सिरसाठ यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली़बंद दरम्यान सहा लाखांचा बसला फटकापुणे जिल्ह्यातील भीमा कोरेगाव प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी परभणी जिल्ह्यातील परभणी, जिंतूर, गंगाखेड व पाथरी या आगारातील १४ बसवर दगडफेक झाली़ हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी, वसमत व हिंगोली या तीन आगारातील ९ बस फोडण्यात आल्या़ त्यामुळे महामंडळाचे ६ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे़ त्यामुळे मंगळवारच्या घटनेनंतर बुधवारी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, याची खबरदारी म्हणून एकही बस आगारातून सोडण्यात आली नाही़