शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : चालकाच्या प्रसंगावधानामुळे वाचला २३ प्रवाशांचा जीव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2019 00:43 IST

बस चालकाच्या प्रसंगावधानामुळे २३ प्रवासी व वाहकाचा जीव वाचल्याची घटना ४ आॅक्टोबर रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास पिंपळदरी तांडा परिसरात घडली.

लोकमत न्यूज नेटवर्कगंगाखेड (परभणी): बस चालकाच्या प्रसंगावधानामुळे २३ प्रवासी व वाहकाचा जीव वाचल्याची घटना ४ आॅक्टोबर रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास पिंपळदरी तांडा परिसरात घडली.गंगाखेड बसस्थानकातून पिंपळदरीमार्गे किनगावकडे सकाळी ८ वाजता प्रवासी घेऊन जाणाऱ्या बसचे ( क्रमांक एम.एच ०६- एस. ८७७३) पिंपळदरी तांडा जवळ असलेल्या उतारावर अचानक ब्रेक फेल झाले. बससमोर चालत असलेल्या पादचाऱ्यांमुळे ब्रेक लावताना ही बाब बस चालक संग्रामअप्पा कल्याणी यांच्या लक्षात आली. त्यामुळे प्रसंगावधान राखून उतारावरील रस्त्यावर गिअरच्या आधारे बसवर ताबा मिळवीत रस्त्याच्या कडेला बस उभी केली. यामुळे बसमधील २३ प्रवासी व वाहक शिवाजी गिते यांचा व स्वत: चालकाचा जीव वाचला. याच परिसरात सुमारे २०० फूट खोल दरी होती. सुदैवाने हा अपघात झाला असता तर बस दोनशे फूट खोल दरीत कोसळली असती. केवळ चालक कल्याणी यांनी दाखविलेल्या सतर्कतेमुळे हा अपघात टळल्याचे प्रवासी बोलत होते. दरम्यान, या घटनेत बसमधील वाहक शिवाजीराव गीते यांच्या छातीत मुक्का मार लागल्याने त्यांच्यावर पिंपळदरी येथील शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले. इतर सर्व प्रवासी सुरक्षित आहेत. या घटनेनंतर दीड तासाने आलेल्या दुसºया बसने प्रवाशांना पुढे रवाना करण्यात आले.सहा तासानंतर मिळाली मदतगंगाखेड आगारातील बसचे पिंपळदरी परिसरात ब्रेक फेल झाल्याची माहिती चालक व वाहकाने आगारात कळविल्यानंतर सुमारे सहा तासानंतर दुपारी ३ वाजता आगारातील मदत तिथे उपलब्ध झाली. तो पर्यंत चालक व वाहकाला बस जवळ ताटकळत बसावे लागले होते.आठवड्यातील दुसरी घटनापिंपळदरी परिसरात ब्रेक फेल झालेल्या बसचे गेल्या आठवड्यात अंतरवेलीजवळच ब्रेक फेल झाले होते. ब्रेक लागत नसल्याने अंतरवेली गावापासून सुमारे शंभर मीटर अंतरावर बस थांबली होती. याची नोंद ही लॉक बुकला करण्यात आली होती.

टॅग्स :parabhaniपरभणीAccidentअपघातroad safetyरस्ते सुरक्षा