शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : सरकता जीना उरला नावालाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2018 00:35 IST

येथील रेल्वेस्थानकावरील सरकता जीना कार्यान्वित केल्यानंतरही प्रवाशांना या सरकत्या जीन्याचा उपयोग होत नसल्याने हा जीना केवळ शोभेची वास्तू बनला असून लाखो रुपयांचा खर्च पाण्यात गेला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : येथील रेल्वेस्थानकावरील सरकता जीना कार्यान्वित केल्यानंतरही प्रवाशांना या सरकत्या जीन्याचा उपयोग होत नसल्याने हा जीना केवळ शोभेची वास्तू बनला असून लाखो रुपयांचा खर्च पाण्यात गेला आहे.परभणीरेल्वेस्थानकावरून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसह अपंग बांधवांना रेल्वे प्लॅटफॉर्म ओलांडण्यासाठी सुविधा निर्माण व्हावी, या उद्देशाने सरकता जीना आणि लिफ्ट उभारणीचे काम परभणीत सुरू करण्यात आले. यापैकी सरकत्या जीन्याचे काम पूर्ण झाले असून हा जीना कार्यान्वित करण्यात आला आहे. स्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वारापासून दूर अंतरावरील दादºयावर हा सरकता जीना बसविल्याने प्रवाशांसाठी तो गैरसोयीचा ठरत आहे.रेल्वेस्थानकावर गाडी आल्यानंतर बहुतांश प्रवासी मुख्य प्रवेशद्वाराजवळ असलेल्या अरूंद दादºयाचाच वापर करतात. सरकता जीना दूर अंतरावर असल्याने सुविधा असूनही या जीन्याचा वापर होत नाही. तसेच तिकीट खिडकी, आरक्षण खिडक्यांसाठी स्थानकावर नव्याने बांधकाम करण्यात आले आहे; परंतु, त्याचाही वापर अद्यापपर्यंत सुरु झाला नाही. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने निर्माण केलेल्या सुविधा प्रवाशांसाठीच कुचकामी ठरत आहेत. ्नरेल्वे प्रशासनाने याबाबींची दखल घेऊन उपाययोजना करावी, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीrailwayरेल्वे