शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : विस्कटलेला संसार पुन्हा जुळविला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2017 00:23 IST

परभणी : विवाहितेच्या छळाची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल झाल्यानंतर कुटूंब कल्याण समितीने यात यशस्वी तडजोड घडवून आणली आहे़ विशेष म्हणजे, समितीपुढे ठेवलेले हे पहिलेच प्रकरण होते़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : विवाहितेच्या छळाची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल झाल्यानंतर कुटूंब कल्याण समितीने यात यशस्वी तडजोड घडवून आणली आहे़ विशेष म्हणजे, समितीपुढे ठेवलेले हे पहिलेच प्रकरण होते़जिल्हा विधी सेवा प्राधिकरणांतर्गत जिल्ह्यात कुटूंब कल्याण समितीची स्थापना झाली आहे़ येथील नानलपेठ पोलीस ठाण्यात एका विवाहितेने सासरच्या मंडळींविरूद्ध तक्रार दिली होती़ त्यावरून कलम ४९८ अ भादंवि नुसार गुन्हाही नोंद झाला होता़ ही फिर्याद जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत कुटूंब कल्याण समितीकडे वर्ग करण्यात आली़जिल्हा विधी प्राधिकरणाचे सदस्य सचिव तथा दिवाणी न्यायाधीश शेख अकबर शेख जाफर यांच्या उपस्थितीत समितीचे सदस्य तथा सेवानिवृत्त जिल्हा न्यायाधीश अब्दुल हफीज अब्दुल सत्तार, हिना रविंद्र सादरानी, रश्मी अजय लांजेवार, संतोष नरहरी गिराम आदींनी या तक्रारीच्या अनुषंगाने तक्रारदार व त्यांच्या नातेवाईकांसमवेत चर्चा केली़ दोन बैठका घेतल्या़दोन्ही बैठकांमध्ये समुपदेशन करण्यात आले़ त्यानंतर तडजोड घडविण्याचा प्रयत्न करण्यात आला़ तेव्हा दोन्ही पक्षकारांनी एकत्र राहण्याचे लेखी लिहून दिले़ तसेच कोर्टात दाखल केलेली प्रकरणे मागे घेण्याचीही तयारी दर्शविली़ कुटूंब कल्याण समितीच्या प्रयत्नांमुळे विस्कटलेला संसार पुन्हा जुळला आहे़