शहरं
Join us  
Trending Stories
1
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
2
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
3
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
4
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
5
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
6
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
7
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
8
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
9
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
10
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
11
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
12
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
13
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
14
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
15
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
16
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
17
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
18
"परेश रावल यांच्याशिवाय...", 'हेरा फेरी ३'च्या वादावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली असं काही...
19
इंदिरा गांधींचा निर्णय संविधानिक, ११ वर्षांपासून सुरू असलेल्या अघोषित आणीबाणीचे काय?: सपकाळ
20
इराणचा अणुबॉम्बबाबत मोठा निर्णय; अणुनिरीक्षण संस्थेशी संबंध तोडणार!

परभणी : कर्मचाऱ्यांच्या संपाला प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2018 00:46 IST

केंद्राप्रमाणे राज्य सरकारी कर्मचाºयांना सातवा वेतन आयोग लागू करावा, यासह इतर मागण्यांसाठी जिल्ह्यातील सरकारी कर्मचारी ७ आॅगस्टपासून संपावर गेले असून, दुसºया दिवशीही संपाला प्रतिसाद मिळाला़ त्यामुळे शासकीय कामकाज ठप्प राहिले़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : केंद्राप्रमाणे राज्य सरकारी कर्मचाºयांना सातवा वेतन आयोग लागू करावा, यासह इतर मागण्यांसाठी जिल्ह्यातील सरकारीकर्मचारी ७ आॅगस्टपासून संपावर गेले असून, दुसºया दिवशीही संपाला प्रतिसाद मिळाला़ त्यामुळे शासकीय कामकाज ठप्प राहिले़परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासह जिल्हाभरातील इतर शासकीय कार्यालयांमधील सरकारी कर्मचाºयांनी बुधवारी संपात सहभाग नोंदविला़ जलसंपदा विभाग व पाटबंधारे विभागातील कर्मचारीही शुक्रवारच्या संपात सहभागी झाले होते़ कर्मचाºयांनी सकाळी १०़३० वाजेच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात निदर्शने करून आपल्या मागण्या शासनाकडे मांडल्या़ यावेळी मंगेश जोशी, प्रशांत सिरस, नानासाहेब भेंडेकर, प्रवीण भानेगावकर, अशोक जाधव, आशा देशपांडे आदी पदाधिकाºयांनी मार्गदर्शन केले़ कर्मचाºयांच्या संपामुळे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात शुकशुकाट पहावयास मिळाला़दरम्यान, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती कर्मचाºयांनी बुधवारी कामकाज केले़ मंगळवारी केवळ एक दिवसाचा संप या कर्मचाºयांनी केला होता तसेच अत्यावश्यक बाब म्हणून जिल्ह्यातील परिचारिकांचा संपाला पाठींबा घेऊन या परिचारिका कामकाजावर रुजू झाल्या़ त्यामुळे शासकीय रुग्णालयासह प्राथमिक आरोग्य केंद्रांमधील आरोग्य सेवा दिवसभर सुरळीत होती़पालिका, मनपाचे कामकाज सुरळीतराज्य सरकारी कर्मचाºयांनी संप पुकारला असला तरी महानगरपालिका आणि नगरपालिकांच्या कर्मचाºयांनी या संपात सहभाग नोंदविला नाही़ त्यामुळे दोन्ही दिवस कामकाजावर कुठलाही परिणाम झाला नाही़संपावरील कर्मचारीगुुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात एकूण ४४१ कर्मचारी अनुस्थित होते़ तर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधिनस्त असलेल्या विविध विभागांतील १२४१ कर्मचारी संपात सहभागी असल्याची माहिती प्रशासनाकडून मिळाली़

टॅग्स :parabhaniपरभणीStrikeसंपEmployeeकर्मचारीGovernmentसरकार