शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : येलदरीतील अतिक्रमण हटविण्यास स्थगिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2018 23:27 IST

जिंतूर तालुक्यातील येलदरी कॅम्प येथील पाटबंधारे विभागाच्या जागेवरील अतिक्रमणे हटविण्यास महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी स्थगिती दिली असल्याची माहिती आ़ विजय भांबळे यांनी दिली़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिंतूर तालुक्यातील येलदरी कॅम्प येथील पाटबंधारे विभागाच्या जागेवरील अतिक्रमणे हटविण्यास महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी स्थगिती दिली असल्याची माहिती आ़ विजय भांबळे यांनी दिली़येलदरी कॅम्प येथील पाटबंधारे विभागाच्या जागेवर ५० ते ६० वर्षांपासून ग्रामस्थांनी अतिक्रमणे केली आहेत़ विशेष म्हणजे या जागेवर शासकीय योजनांचा लाभ देण्यात आला असून, येथे घरकूल योजना, पाणीपुरवठा योजना अंमलात आणली आहे़ ग्रामस्थांना रेशनकार्ड व आधार कार्डही देण्यात आले आहेत़ ही जागा शासनाची असल्याच्या कारणावरून जिल्हाधिकाऱ्यांनी येथील अतिक्रमणे हटविण्याचे आदेश दिले होते़त्यानंतर आ़ विजय भांबळे यांनी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या समवेत महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांची भेट घेतली़ हा संवेदनशील विषय असल्याने सहानूभूतीपूर्वक विचार करावा व अतिक्रमणे कायम करावीत, अशी मागणी केली़ त्यानंतर राज्यमंत्री राठोड यांनी जिल्हाधिकाºयांच्या आदेशाला स्थगिती देत हे प्रकरण विभागीयस्तरावर हताळण्याचे आदेश दिले़या संदर्भातील आदेशाची प्रत बुधवारी मुंबई येथे राज्यमंत्री राठोड यांच्याकडून माजी जि़प़ सदस्य डॉ़ अशोक खके, विजयकुमार वाकळे, आ़ भांबळे यांचे स्वीयसहाय्यक रविकुमार होडबे यांनी स्वीकारली़

टॅग्स :parabhaniपरभणीDamधरणEnchroachmentअतिक्रमण