शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : मानवतमध्ये हळदीला ६२७५ रुपयांचा भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2019 00:35 IST

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डात अक्षयतृतीयाच्या मुहूर्तावर सुरू केलेल्या लिलावामध्ये पहिल्याच दिवशी हळदीला ६२७५ रुपये भाव मिळाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमानवत (परभणी): येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डात अक्षयतृतीयाच्या मुहूर्तावर सुरू केलेल्या लिलावामध्ये पहिल्याच दिवशी हळदीला ६२७५ रुपये भाव मिळाला आहे.मानवत तालुक्यातील हळद उत्पादकांची गैरसोय लक्षात घेऊन मानवत बाजार समितीत हळदीचा लिलाव करण्याचा निर्णय सभापती गंगाधरराव कदम यांनी घेतला होता. त्यानुसार ७ मे रोजी लिलाव प्रक्रिया करण्यात आली. राजाराम मोरे यांच्या आडतीमध्ये हळदीला सर्वाधिक ६२७५ रुपये वरचा प्रती क्विंंटल भाव मिळाला. यावेळी हळद विक्रीस आणणाऱ्या शिवाजी झाकणे, संजय गिरी, भागवत राठोड, रामप्रसाद चापके, कल्याणराव सवणे, राजाभाऊ कदम या शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सभापती गंगाधरराव कदम, उपसभापती पंकज आंबेगावकर, जे.बी. भालेराव, माणिकराव काळे, बाबासाहेब अवचार, बाळासाहेब मोरे, सोपानराव वाघमारे, अनंत गोलाईत, गिरीष कत्रुवार, श्रीकिशन सारडा, राजाराम मोरे, संजय लड्डा, आश्रोबा कुºहाडे, संजय यादव, महेश कोक्कर आदींची उपस्थिती होती. पहिल्याच दिवशी १ हजार क्विंंटल हळदीची आवक झाली. लिलावाद्वारे हळद खरेदी करण्यासाठी वसमत येथील लक्ष्मीनारायण मुरक्या, नितीन लोहट, सुरेंद्र तोष्णीवाल, राहुल कडतन, जुगलकिशोर काबरा, राजू काबरा हे खरेदीदार सहभागी झाले होते.ताडकळसमध्ये : २०० क्विंंटल खरेदी४ताडकळस- पूर्णा तालुक्यातील ताडकळस येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत ७ मे रोजी पहिल्याच दिवशी जाहीर लिलावाद्वारे २०० क्विंटल हळदीची खरेदी करण्यात आली. या ठिकाणी हळदीला ६१०० रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला.४यावेळी नरहरी रुद्रवार, नंदू मुंदडा, रुस्तूम अंबोरे, निळू पाटील, केरबा लाकडे, बालाजी अंबोरे यांची उपस्थिती होती. ताडकळस परिसरातील शेतकºयांनी हळद विक्रीसाठी कृऊबाच्या मार्केट यार्डात आणण्याचे आवाहन बाजार समितीच्या संचालक मंडळाने केले आहे. बाजार समितीच्या कार्यक्षेत्रात यावर्षी हळदीचे पीक मोठ्या प्रमाणात घेतल्याने जाहीर लिलाव प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीAPMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीFarmerशेतकरी