शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

परभणी आगाराचा प्रताप: यात्रेच्या नावाखाली बसफेऱ्या रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2019 00:00 IST

परभणी आगाराने सैलानी यात्रेच्या नावाखाली २४ मार्चपासून परभणी-पालम ही बससेवा चार दिवसांपासून रद्द केली आहे. त्यामुळे नऊ गावातील प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागला.

लोकमत न्यूज नेटवर्कताडकळस : परभणी आगाराने सैलानी यात्रेच्या नावाखाली २४ मार्चपासून परभणी-पालम ही बससेवा चार दिवसांपासून रद्द केली आहे. त्यामुळे नऊ गावातील प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागला.परभणी-ताडकळस-पालम हा वर्दळीचा रस्ता आहे. हा मार्ग नांदेड जिल्ह्याला जोडणारा असल्याने प्रवाशांची संख्या जास्त आहे. त्यामुळे परभणी आगाराने परभणी-पालम ही बससेवा गेल्या काही वर्षांपासून सुरू केलेली आहे. एसटी महामंडळाचा सुरक्षित प्रवास असल्याने प्रवाशांनीही या बससेवेला प्रतिसाद दिला. याबसने पालम, गुळखंड, जवळा, ताडकळस, धानोरा, मिरखेल, पिंगळी, बलसा, सिरसकळस या गावातील प्रवासी, विद्यार्थी ये-जा करतात. या बससेवेतून परभणी आगारालाही चांगले उत्पन्न मिळते ; परंतु, परभणी आगाराने सैलानी यात्रेच्या नावाखाली २४ मार्चपासून परभणी-पालम ही बससेवा बंद केली. त्यामुळे परभणी-ताडकळस-पालम या मार्गावरील वाहतुकीचे तीन-तेरा वाजले आहेत. प्रवाशांनाही नाहक त्रासालाही सामोरे जावे लागत आहे. विशेष म्हणजे परभणी ही बससेवा बंद करण्याअगोदर प्रवाशांना व संबंधित ग्रामपंचायतीला कळविणे गरजेचे होते; परंतु, कोणतीही सूचना न देता बससेवा बंद केल्याने प्रवाशांसह विद्यार्थ्यांना अवैध प्रवासी वाहतुकीचा सहारा घेऊन गेल्या चार दिवसांपासून आपला प्रवास पूर्ण करावा लागत आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीstate transportएसटी