शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

परभणी ; ‘पिपल्स रिपब्लिकन’चे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2020 22:49 IST

संजय गांधी निराधार, इंदिरा गांधी भूमीहिन शेतमजूर व श्रावणबाळ योजनेंतर्गत जाचक अटी रद्द कराव्यात, या प्रमुख मागणीसाठी दलित मुक्ती सेना व पिपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : संजय गांधी निराधार, इंदिरा गांधी भूमीहिन शेतमजूर व श्रावणबाळ योजनेंतर्गत जाचक अटी रद्द कराव्यात, या प्रमुख मागणीसाठी दलित मुक्ती सेना व पिपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले़महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात जायकवाडी कॅनॉलच्या जागेवरील रहिवाशांना रमाई आंबेडकर आवास योजना, पंतप्रधान आवास योजनेचा लाभ द्यावा, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील नागरिकांसाठी २१ हजार रुपयापर्यंतचे उत्पन्न करण्यात यावे, सुशिक्षित बेरोजगारांना मासिक ५ हजारांचे अर्थसहाय्य देण्यात यावे, महात्मा फुले, अण्णाभाऊ साठे व इतर महामंडळांकडून मिळणारे कर्ज विनाअट माफ करावे आदी मागण्यांसाठी शुक्रवारी पिपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने आंदोलन करण्यात आले़ या आंदोलनानंतर जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले़ निवेदनावर गौतम मुंडे, अरुण गायकवाड, प्रकाश सदावर्ते, आशाबाई मस्के, प्रवीण मोरे, दीपक धापसे, संजय शिंदे, हिरामन खंदारे, लक्ष्मीबाई जोगदंड, गंगााधर गायकवाड, अमोल सरकटे, रुख्मिणबाई वाकोडे, निर्मलाबाई वाढे, विमलबाई मालपाणी, अर्चना पंडित आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत़अंगणवाडी सेविका, मदतनिस महासंघाचे आंदोलन४परभणी : महिला व बालविकास विभागांतर्गत कार्यरत असलेल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांची सोडवणूक व्हावी, यासाठी शुक्रवारी अंगणवाडी सेविका व मदतनिस महासंघाच्या वतीने जि़प़च्या महिला व बालविकास कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले़४परभणी तालुक्यातील पिंगळी अंतर्गत कार्यरत असलेल्या अंगणवाडी सेविका व मदतनिसांचे प्रलंबित मानधन तत्काळ अदा करावे, प्रवास भत्ता, इंधन बिल तत्काळ देण्यात यावे, टाकळी बोबडे येथील अंगणवाडी सेविकांना सेवेची एक संधी देवून कामावर रुजू करून घ्यावे, आदी मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी सेविका व मदतनिस महासंघाच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले़४आंदोलनानंतर महिला व बालविकास विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकाºयांना विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले़ निवेदनावर जिल्हाध्यक्ष बाबाराव आवरगंड, प्रदेशाध्यक्ष भगवान देशमुख आदींच्या स्वाक्षºया आहेत़

टॅग्स :parabhaniपरभणीagitationआंदोलन