शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
2
कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
3
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
4
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
5
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
6
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
7
Latest Marathi News LIVE: कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे नोएडामधील सेक्टर क्र. ५९, ६० आणि ६२ मधील कारखान्यातील काम ठप्प
8
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
9
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
10
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
11
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
12
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
13
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
14
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
15
फक्त ७ वर्ष...! चीन आणि अमेरिकेलाही मागे टाकणार भारताची ऑटो इंडस्ट्री, नितीन गडकरींनी सांगितला 'मास्टर प्लॅन'
16
Swapna Shastra: सावधान! स्वप्नात 'या' गोष्टी दिसणे म्हणजे संकटाची चाहूल? वाईट प्रभाव रोखण्यासाठी करा 'हे' प्रभावी उपाय!
17
Middle East War: खर्ग बेट, बंदर अब्बासवर अमेरिकेचा डोळा; इराणची कोंडी करण्यासाठी ट्रम्प यांचा मास्टरप्लॅन
18
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
19
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
20
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : डिग्रस बंधाऱ्याचे गेट उघडून नांदेडला पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2019 23:50 IST

तालुक्यातील डिग्रस बंधाºयामध्ये २६ आॅगस्ट रोजी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास जायकवाडीचे पाणी दाखल झाले आहे. हे पाणी दाखल होताच डिग्रस बंधाºयाचे एक गेट उघडून नांदेडसाठी पाणी सोडण्यात आले आहे. विष्णुपुरी धरण भरल्यानंतर डिग्रस दरवाजे बंद केले जाणार आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कपालम (परभणी): तालुक्यातील डिग्रस बंधाºयामध्ये २६ आॅगस्ट रोजी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास जायकवाडीचे पाणी दाखल झाले आहे. हे पाणी दाखल होताच डिग्रस बंधाºयाचे एक गेट उघडून नांदेडसाठी पाणी सोडण्यात आले आहे. विष्णुपुरी धरण भरल्यानंतर डिग्रस दरवाजे बंद केले जाणार आहेत.जोरदार पाऊस न पडल्याने पालम तालुक्याच्या हद्दीत गोदावरीचे पात्र पूर्णत: कोरडे होते. त्यामुळे डिग्रसचा बंधारा आजपर्यंत कोरडाच होता. जायकवाडीचे पाणी या बंधाºयात दाखल झाले आहे. त्यामुळे गोदावरीचे पात्र काठोकाठ भरून वाहत आहे. शासनाच्या आदेशानुसार डिग्रस बंधाºयात पाणी आताच न अडविता विष्णूपुरीसाठी सोडण्याचा निर्णय झालेला आहे. त्यामुळे २६ आॅगस्ट रोजी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास गेट क्रमांक १३ उघडून २२०० क्युसेक वेगाने पाणी विष्णूपुरीसाठी सोडले जात आहे. हे पाणी नांदेडकडे झेपावले आहे.४विष्णुपुरीच्या बंधाºयात २५ टक्के पाणीसाठा झाल्यानंतर डिग्रस बंधाºयाचे गेट बंद केले जाणार आहेत. त्यानंतर डिग्रस बंधारा २५ टक्के भरून घेतला जाणार आहे. सध्या तरी जायकवाडीचे पाणी वेगाने नांदेडकडे जात आहे.४या पाण्यामुळे गोदावरीचे पात्र तुडुंब भरून वाहत असून सोडलेले पाणी केवळ पिण्यासाठी सोडण्यात आल्याची माहिती प्रशासकीय यंत्रणेकडून देण्यात आली आहे. हे पाणी डिग्रस बंधाºयात दाखल झाले असले तरी सुरुवातीला नांदेड येथील विष्णू प्रकल्पात पाणीसाठा केला जाणार आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पWaterपाणी