शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

परभणी: जुगाऱ्यांकडून एक लाखाचा ऐवज जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2019 00:44 IST

शहरातील उड्डाणपुलाच्या बाजुस जुगार खेळणाऱ्या सात जुगाऱ्यांना स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने पकडले असून, त्यांच्याकडून १ लाख १० हजार ५९० रुपयांचा ऐवज जप्त केला आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : शहरातील उड्डाणपुलाच्या बाजुस जुगार खेळणाऱ्या सात जुगाऱ्यांना स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने पकडले असून, त्यांच्याकडून १ लाख १० हजार ५९० रुपयांचा ऐवज जप्त केला आहे़शहरातील उड्डाण पुलाच्या बाजुस असलेल्या श्याम ट्रान्सपोर्ट लगत पत्त्यांवर पैसे लावून जुगार खेळला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली़ या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली मधुकर चट्टे, बाळासाहेब तुपसुंदरे, भगवान भुसारे, हरि खुपसे, दिलावर पठाण यांनी २५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी छापा टाकला़ त्यावेळी सय्यद इसाक स़ सत्तार, दत्ता किशन साळवे, बापू उर्फ गुरु मारोतराव साळवे, मदननाथ गंगनाथ शिंदे, कमीम खान, आकाश पांडूरंग कांबळे, शेख सज्जक शेख रज्जक हे तिर्रट नावाचा जुगार खेळत असताना मिळून आले़ पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून रोख रक्कम, मोबाईल, चार मोटारसायकल असा १ लाख १० हजार ५९० रुपयांचा ऐवज जप्त केला आहे़ या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात जुगार बंदी कायद्यान्वये गुन्हा नोंद झाला आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीCrime Newsगुन्हेगारी