शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : गंगाखेडमध्ये दीड क्विंटल प्लास्टिक जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2020 00:11 IST

प्लास्टिकमुक्त शहर अभियानांतर्गत ७ जानेवारी रोजी गंगाखेड शहरातून रॅली काढण्यात आली. त्याचप्रमाणे नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी बाजारपेठ भागातून दीड क्विंटल प्लास्टिक जप्त केले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कगंगाखेड (परभणी) : प्लास्टिकमुक्त शहर अभियानांतर्गत ७ जानेवारी रोजी गंगाखेड शहरातून रॅली काढण्यात आली. त्याचप्रमाणे नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी बाजारपेठ भागातून दीड क्विंटल प्लास्टिक जप्त केले आहे.राज्य शासनाने प्लास्टीकच्या पिशव्यांचा वापर करण्यास बंदी घातली असताना शहरात प्लास्टिक पिशव्यांसह प्लास्टिकच्या वस्तूंचा सर्रास वापर केला जात आहे. या पार्श्वभूमीवर नगरपालिकेच्या वतीने शहरातून रॅली काढण्यात आली. नगरपरिषद कार्यालय ते भगवती चौकापर्यंत रॅली काढण्यात आली. कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयातील विद्यार्थी, महिला बचत गटाच्या सदस्यांनी रॅलीत सहभाग नोंदविला. या रॅली दरम्यान नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांनी प्लास्टिकच्या पिशव्या, प्लास्टिकचे ग्लास इतर वस्तू असे सुमारे १ क्विंटल ४० किलो प्लास्टिक साहित्य जप्त केले.या रॅलीत उपमुख्याधिकारी स्वाती वाकोडे, प्रकल्प अधिकारी अंजना बिडगर, जयमाला हजारे, सावित्रीबाई वस्तीस्तर संघाच्या अध्यक्षा लक्ष्मीताई आडे, सविता राखे, रत्नमाला चंद्रमोरे, सुरेखा राठोड, सूर्यमाला मोतीपवळे, सुुनिताताई घाडगे, शेख फरजाना, लक्ष्मीताई खरात, अफजलबी कुरेशी, अंजना केंद्रे, शकुंतला गिरी, शमीमबी कुरेशी, सुनीता दिनकर, भारती कांबळे, ज्योती कुरुंदकर आदींनी सहभाग नोंदविला....तर दंडात्मक कारवाई४नगरपरिषद कार्यालय परिसरात रॅलीचा समारोप झाला. याप्रसंगी मुख्याधिकारी नानासाहेब कामटे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करीत बंदी असलेल्या प्लास्टीकच्या वस्तूंचा वापर न करण्याचे आवाहन केले. तसेच प्लास्टिकच्या पिशव्या वापरताना आढळल्यास दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा मुख्याधिकारी नानासाहेब कामठे यांनी यावेळी दिला. याप्रसंगी नगरसेवक सुनील चौधरी, सत्यपाल साळवे, तुकाराम तांदळे, राधाकिशन शिंदे, शिवाजी खरात, विलास खंडेलवाल आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :parabhaniपरभणीPlastic banप्लॅस्टिक बंदी