शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : वृत्तपत्र विक्रेता दिन उत्साहात साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2018 23:42 IST

डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त १५ आॅक्टोबर हा वृत्तपत्र विक्रेता दिन साजरा केला जात आहे. याचे औचित्य साधून अखिल भारतीय वृत्तपत्र विक्रेता संघटना आणि स्वराज्य वृत्तपत्र विक्रेता संघटना यांच्या वतीने वृत्तपत्र विक्रेता दिन साजरा करण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त १५ आॅक्टोबर हा वृत्तपत्र विक्रेता दिन साजरा केला जात आहे. याचे औचित्य साधून अखिल भारतीय वृत्तपत्र विक्रेता संघटना आणि स्वराज्य वृत्तपत्र विक्रेता संघटना यांच्या वतीने वृत्तपत्र विक्रेता दिन साजरा करण्यात आला.डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे प्रारंभी पूजन करण्यात आले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष अशोक घुसळे, महेश कोकड, ज्येष्ठ विक्रेते कचरू काळे यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी अशोक कुंभार, शिवाजी पैठणे, बाबासाहेब गायकवाड, गजानन बोराडे, कैलास करपे, राजेश आमले, नितीन नरवटे, बळीराम जाधव, गजानन देशमुख, गायकवाड, लोंढे, शरद महाजन, एकनाथ मोहिते आदींसह वृत्तपत्र विक्रेते उपस्थित होते.

टॅग्स :parabhaniपरभणीAPJ Abdul Kalamएपीजे अब्दुल कलाम