शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : राष्ट्रवादीचा मोर्चा तहसीलवर धडकला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2017 00:05 IST

शेतकºयांचे पीककर्ज सरसकट माफ करुन सातबारा कोरा करावा, यासह इतर प्रमुख मागण्यांसाठी जिल्हाध्यक्ष आ.बाबाजानी दुर्राणी यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी पाथरी तहसील कार्यालयावर राकाँच्या वतीने हल्लाबोल मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात राष्टÑवादी काँग्रेसच्या पदाधिकाºयांसह शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

लोकमत न्यूज नेटवर्कपाथरी : शेतकºयांचे पीककर्ज सरसकट माफ करुन सातबारा कोरा करावा, यासह इतर प्रमुख मागण्यांसाठी जिल्हाध्यक्ष आ.बाबाजानी दुर्राणी यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी पाथरी तहसील कार्यालयावर राकाँच्या वतीने हल्लाबोल मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात राष्टÑवादी काँग्रेसच्या पदाधिकाºयांसह शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.बाजार समितीच्या प्रांगणातून दुपारी १२ वाजता या मोर्चाला प्रारंभ झाला. आ.बाबाजानी दुर्राणी यांच्यासह माजी खा.सुरेश जाधव, जि.प. उपाध्यक्षा भावनाताई नखाते, अनिलराव नखाते, पंचायत समितीच्या सभापती शिवकन्या ढगे, मुंजाजी भाले पाटील, दादासाहेब टेंगसे, नगराध्यक्षा मीनाताई भोरे, सुभाष कोल्हे, एकनाथ शिंदे, सुनील उन्हाळे, चक्रधर उगले, राजेश ढगे, रमेश तांगरे, हतीन अन्सारी, बंडू पाटील शिंदे, पप्पू घांडगे, माधवराव जोगदंड, अलोक चौधरी, राजीव पामे, तुकाराम जोगदंड, नंदाताई राठोड आदी पदाधिकाºयांसह शेतकरी मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शहरातील मुख्य रस्त्याने निघालेला हा मोर्चा सेलू कॉर्नर ते तहसील कार्यालयावर येऊन धडकला. यावेळी आ.बाबाजानी दुर्राणी, माजी खा.सुरेश जाधव यांनी मार्गदर्शन करताना राज्य शासनाच्या धोरणावर कडाडून टीका केली. प्रभारी तहसीलदार निलेश पळसकर यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. त्यात कृषी पंपाचे वीज कनेक्शन तोडू नये, कापूस, सोयाबिन पिकांना २५ हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी आदी मागण्या करण्यात आल्या.